Month: June 2017
अभिनेते दादा कोंडके
Category:
व्यक्ती-परिचयदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. विनोदी ढंगातील द्वि-अर्थी संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या.
उमाजी नाईक
Category:
व्यक्ती-परिचय
तू…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
आजचा विषय शेवया
Category:
खाद्ययात्रानाचणी पीठ ५०० ग्रॅम, गव्हाचे पीठ ४०० ग्रॅम, भाजलेले सोयाबीन पीठ १०० ग्रॅम, चवीपुरते मीठ.
वरीलप्रमाणे सर्व पीठे एकत्र करून घ्यावीत. त्यामध्ये पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे आणि शेवया मशीनमधून शेवया तयार करून उन्हात वाळवाव्यात. मधुमेही आणि हृदयरोगी रुग्णासाठी या शेव्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी
Category:
व्यक्ती-परिचयआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.
चुरम्याचे लाडू
Category:
खाद्ययात्राचवीपुरते मीठ टाकून व २ टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात घट्ट भिजवावी. एक तासानंतर पिठाचे लहान मुटके करून ते खमंग तळून घ्यावेत.
वेदना…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका