क्लब सॅन्डविच
Category:
खाद्ययात्रासहा क्लटब सॅन्डविच बनविण्यासाठी सहा पांढऱ्या ब्रेड स्लाईस आणि तीन ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस घ्याव्या. तीन पांढऱ्या स्लाईसवर हिरवी चटणी लावावी. तर उरलेल्या तीन पांढऱ्या स्लाईसना टोमाटो सॉस लावावा.
March 6, 2017

खाद्ययात्राब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर जॅम किंवा मार्मलेडस लावून घ्या. त्यावर किसलेले चीज घाला. आता दुसऱ्या ब्रेडलाही जॅम लावून घ्या. हा ब्रेड पहिल्या ब्रेडच्या वर व्यवस्थीत ठेऊन घ्या
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राआपण वेगवेगळ्या सॅन्डविचची चव घेतो. परंतु गोड सॅन्डविच हा प्रकार खूप कमी वेळा टेस्ट करत असतो. खरे तर या सॅन्डविचच्या माध्यमातून विविध फळे खाल्ली जातात. हे सॅन्डविच करताना प्रथम अननस, सफरचंद, चिक्कू, केळ, स्ट्रॉबेरीचे पात्तळ आणि बारीक काप करुन घ्या. आता मोसंबी, अंजीर, संत्रे सोलून त्याचे बारीक भाग करुन घ्या.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राब्रेडची कड कापून घ्या. टोस्टारमध्ये ब्रेडचा टोस्ट करुन घ्या. आपल्याला आवडतील त्या फ्रेश भाज्या बारीक चिरून घ्या. त्यामध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, आवडत असल्यास बारीक चिरलेला पालक, बारीक चिरुन कांदा, कांदा पात आदी भाज्या चिरुन घ्या.
March 6, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 6, 2017
Category:
साहित्य - ललित
March 6, 2017
Category:
अवर्गिकृत
March 6, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 6, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
March 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti