मोरू कालन
Category:
खाद्ययात्राएका भांडय़ात तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट घाला. दोन मिनिटं तसंच ठेवा. मग त्यात चिरलेला कांदा आणि बारीक केलेली मिरची घाला. थोडा वेळ परता.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राएका भांडय़ात तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट घाला. दोन मिनिटं तसंच ठेवा. मग त्यात चिरलेला कांदा आणि बारीक केलेली मिरची घाला. थोडा वेळ परता.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रामैदा आणि तूप मिसळून घ्या. त्यात पाणी मिसळून मळून घ्या. एका भांडय़ात तूप घाला. ते गरम करा. त्यात खोवलेला नारळ घालून तो चांगला परतून घ्या. तो बाहेर काढून ठेवा आणि त्याच भांडय़ात रवा परतून घ्या. रव्यात साखर, नारळ, वेलदोडे आणि सुका मेवा मिसळा. आता मळलेल्या मैद्याच्या लहान लहान पुऱ्या करून घ्या. त्यात खोबऱ्याचे मिश्रण भरा. त्या करंज्यासारख्या आकार द्या. तळा आणि गरम गरम खायला द्या.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रा१ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल/गोडं तेल, २ चमचे भाजलेले शेंगदाणे, ५० ग्रॅम पनीर, २ हिरव्या मिरच्या, १० लसणीच्या पाकळ्या, ३ पातीचे कांदे (पातीसह), अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राचवळी साधारण ३ तास कोमट पाण्यात भिजवावी. कूकरमध्ये १ ते २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी. कढईमध्ये ३ पैकी २ टिस्पून तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा. कांदा परतल्यावर टोमॅटो प्युरी घालावी.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राचवळी धुऊन घ्यावी. तिच्यात मसाला व बारीक कांदा घालावा व पाणी घालून चवळी कुकरला २/३ शिट्टय़ा देऊन उकडून घ्यावी. नंतर पातेलीत कांद्याची फोडणी करून त्यात चवळी टाकावी. तिच्यात हळद, मीठ व गूळ घालावा व उसळ शिजू द्यावी. वरून ओले खोबरे (न वाटता) घालावे व आपल्याला हवी त्या प्रमाणात उसळ सैल व घट्ट करावी.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राचवळी उसळ करण्याआधी आठ- दहा तास भिजत घालावे. चांगले भिजले की उपसून ठेवावे. पातेल्यात तेल घालून ते चांगले तापले की मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर भिजलेल्या चवळ्या टाकून परतावे.
March 6, 2017
Category:
खाद्ययात्रादिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसतं. भाज्या, फळे यांचंही तसंच आहे… चांगलं वाटतं, गोड असतं, चविष्ट लागतं तेवढंच घ्यायचं आणि फळांच्या साली, बिया, त्याची पानं किंवा कोथिंबिरीसारख्या पानांचे देठ फेकून द्यायचे. चुकतं ते इथंच… खरं तर गंमत असते ती ‘साली’तच… साली, बिया, पाने किंवा देठातच प्रथिने आणि जीवनसत्वे असतात.
March 6, 2017
Category:
साहित्य - ललित
March 6, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 6, 2017
Category:
खाद्ययात्राबटाटे किसून पाण्यात घाला. पाणी निथळून त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घाला. ब्रेडच्या कडा कापून टाका. प्रत्येक ब्रेडचा तुकडा एक-दोन सेकंद पाण्यात भिजवा व लगेच काढून त्यातील पाणी दाबून काढा.
March 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti