आजचा विषय भाजणीचे पदार्थ
Category:
खाद्ययात्राधान्यफराळ म्हणून भाजलेल्या धान्याचे पदार्थ केले जातात. अशा वेळी या भाजणीचा उपयोग करता येतो. ही भाजणी वापरून खमंग पदार्थ तयार करता येतात.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्राधान्यफराळ म्हणून भाजलेल्या धान्याचे पदार्थ केले जातात. अशा वेळी या भाजणीचा उपयोग करता येतो. ही भाजणी वापरून खमंग पदार्थ तयार करता येतात.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रापाव किलो हिरव्या लांबड्या जाड मिरच्या, दोन चमचे आले-लसूण पेस्ट, 50 ग्रॅम चिंच, एक चमचा हळद, कढीपत्ता, तीन चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी, मेथी, जिरे, 100 ग्रॅम सुके खोबरे भाजून, 100 ग्रॅम तीळ भाजून, 100 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, 50 ग्रॅम जिरे भाजून, 50 ग्रॅम धने भाजून.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रामशरूमला ‘व्हेजिटेरियन्स मीट’ असं म्हटलं जातं. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी लागत नाही.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रागेले दोन दिवस पिठलं हा विषय झाला,त्यामुळे त्या पाठोपाठ भाकरी हा विषय लगेचच आला पाहिजे. भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रा
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रापूर्वी सॅन्डविच म्हणजे दोन स्लाईस मध्ये बटर किंवा चीज,चटणी, काकडी कांदा,बीटचे स्लाईस ठेवले की विषय संपला,पण आता तसे नाही सॅन्डविच मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. मुंबई तर गल्लोगली सॅन्डविचच्या गाड्या दिसतात.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्राचाटून पुसून खाण्यासाठी सगळ्यांचं जेवण पूर्ण होण्याची वाट बघत बसणारेही घरोघरी सापडतील. आणि पिठल्यात असं काय आहे हे विचारणाऱ्या माणसाला खवय्यांच्या रसिकतेच्या व्याख्येतून कायमचा बाद करून टाकतील. आणि वर ‘पिठल्यात काय नाही असं विचारा.’ असंही म्हणतील.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रासकाळची न्याहारी असो वा संध्याकाळची गरमा गरम चहामध्ये बिस्किटं बुडवून खाण्याची मजा काही औरच म्हणता येईल. बिस्किटं किंवा कुकीज हा पाश्चिमात्य पदार्थ. पण तो आपल्याकडे असा काही रुळला आहे की, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
March 7, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 7, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti