खाद्ययात्रा

टोफू राईस

Category:

 

जस्मिन राईस धुवून घ्यावा. दिड ते दोन कप पाणी गरम करावे त्यात थोडे मिठ घालावे. पाणी उकळले कि त्यात धुतलेला जस्मिन राईस घालून गॅस मध्यम करावा. वर झाकण ठेवून भात मोकळा शिजवून घ्यावा. टोफूचे तुकडे कमी तेलावर शालोफ्राय करून घ्यावेत. लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. तेल गरम करून त्यात लसूण मिरचीचे वाटण घालून परतावे नंतर गाजराचे तुकडे घालून ३० सेकंद परतावे.

  February 28, 2017


coconut-pineapple-smoothie
खाद्ययात्रा

कोकोनट पाइनॅपल स्मूदी

Category:

 

पाइनॅपल ज्यूस आइस क्युब ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवावे. ज्यूस गोठला की मिक्सरमध्ये क्युब्ज, नारळाचे दूध, दही, पाइनॅपल इसेंस आणि साखरेचा पाक घालून मिक्सरमध्ये फिरवावे. सव्‍‌र्हिंग ग्लासमध्ये सव्‍‌र्ह करून पाइनॅपल पिसेसने गर्निश करावे.

  February 28, 2017