मालवणी ढोल
Category:
अवर्गिकृत
February 28, 2017
Category:
अवर्गिकृत
February 28, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रामिक्सचर जारमध्ये सफरचंदाचे तुकडे, केळ्याचे थंडगार तुकडे, दही, मॅंगो क्रश, भिजवलेले किसमिस घालून फिरवून घ्या. तयार मिश्रण ग्लासमध्ये ओतून त्यावर बदामाचे काप लावा व चेरीने आणखी सजवा.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राअर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रादीड आंब्याच्या साली काढून फोडी करा. अर्धा आंबा सजावटीसाठी वगळा. अननसाच्या स्लाइसेसमधला कठीण भाग काढून टाका आणि मग मोठे तुकडे करा. एक दोन स्लाइसेस सजावटीसाठी वगळा.(हे आंब्याच्या सिझन साठी), पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बोटानीच थोडी चुरडा.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राखजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राबर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रातीन वाटय़ा सोया मिल्क, र्अध केळं, २ चमचे कोको पावडर, १/४ चमचा चॉकलेट इसेंस, साखरेचा पाक गरजेनुसार, गर्निशिंगसाठी – किसलेले चॉकलेट आणि थोडे क्रीम.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti