आजचा विषय केळी भाग एक
Category:
खाद्ययात्रासुक्रोज, ग्लुकोज हा फ्रुक्टोरज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळे हे फळ जगभरातील खेळांडूचे आवडीचे खाद्य आहे. यामधील उत्तम कर्बोदके, ब जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम या क्षारांमुळे सर्व प्रकारचा स्पोर्टसमनसाठी हे फळ अतिशय फायद्याचे असे प्री वर्कआऊट मिल आहे की एक केळे खाल्ल्याने पुढील दोन तासांपर्यंत तब्बल २०% ने आपली ऊर्जेची पातळी वाढलेली राहते.
January 12, 2017