डाळीच्या करंज्या
Category:
खाद्ययात्राआदल्या दिवशी रात्री हरभर्याची डाळ भिजत घालावी. दुसर्या दिवशी सकाळी डाळ, हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या एकत्र करून मिक्सरवर वाटाव्या.
वाटलेली डाळ कुकरच्या भांड्यात घेऊन ४-५ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ ताटात गार करत ठेवावी. गार झाल्यावर हाताने मोकळी करून त्यात साखर आणि मीठ घालावे.
January 4, 2016