गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग दोन)
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहया कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे.
April 21, 2016