समाधानाची बिजे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहआपल्या तान्हुल्याची भूक भागवणाऱ्या त्या मातेला सभोवताली असलेल्या आणि बहुतेक वेळा तिरक्या नजरेने तर कित्येकदा थेट पाहणाऱ्या विकृत व्यक्तींचा. अशा प्रवृत्ती समूळ नष्ट होणे शक्य नाहीच पण किमान त्यांच्यावर ताबा मिळवण्याकरता वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे.
Category:
लेखसंग्रहसंपूर्ण जगाला स्तन्यपानाचे महत्व सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने आणि पर्यायाने हिंदुस्थानाने. आज त्याच देशात #BreastfeedIndia असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे.
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहलोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे. ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत. पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे !
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti