लेखसंग्रह

चीनला जरब बसण्याकरता अमेरिका भारत सहकार्य ही काळाची गरज

Category:

 

मागच्या वर्षी अलिप्ततावादी देशांची परिषद व्हेनझुएलानं पुढं ढकलली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी. ते त्यावेळी ताजिकिस्तान, कझाकिस्तान आदी देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. आता यंदाही या परिषदेला पंतप्रधान जाणार नाहीत. यातून संदेश स्पष्ट आहे. आता अलिप्ततावादाचं नेतृत्व करण्यापेक्षा अमेरिकेशी सामरिक व्यवहारवाद अधिक मोलाचा वाटतो.

लेखसंग्रह

“एक नसलेली राष्ट्रीय एकात्मता”

Category:

 

दोन दिवस अबमदाबादेत जाऊन आलो. माझ्या मुलीला तिच्या नोकरीचं पहीलं पोस्टींग अमदाबादेत मिळालं, तिला सोडायला गेलो होतो.. तिला कंपनीतर्फे रुमशेअरींग पद्धतीने क्वार्टर मिळाली होती, ती ताब्यात घ्यायची होती.

लेखसंग्रह

चेहेरा लपवा आणि गपचूप जिवंत राहा

Category:

 

साधारण तीन चार महिन्यांपूर्वी मी माझ्या इमारतीच्या शेजारी असलेल्या दोन झाडांबद्दल एक लेख whatsapp आणि facebookवर लिहिला होता. ३१ मे २०१६ या दिवशी पहाटेच्या वेळेस या दोन झाडांना कोणीतरी विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकले होते. अगदी ६०-७० वर्ष वयाची ही पूर्ण वाढलेली हिरव्यागार पानांच्या भरगच्च पानांची ही दोन्ही झाडे विषारी इंजेक्शनमुळे अगदी एका आठवड्याच्या काळात काळीठिक्कर पडली होती.

लेखसंग्रह

जीवघेणा खेळ करणारी फौलादी मनगटे घोषणा देण्यासाठी उठतात तेंव्हा..!!

Category:

 

भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजणाऱ्या मराठ्यांना झालंय तरी काय? मुघलांच्या आणि अनेक शाह्यांच्या छाताडांवर थयथया नाचून स्वत:च्या मनगटातील ताकदीवर ह्या देशात हिन्दवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वंशपरंपरा मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या ‘द ग्रेट मराठ्यां’नी आरक्षणासाठी इतकं लाचार का व्हावं..?

लेखसंग्रह

नांवाला जपणारे ब्रिटीश, निर्लज्ज राजकारणी आणि दु:खाचा बाजार मांडणारा मिडीया

Category:

 

महाडच्या दुर्घटनेचा दोष निसर्गावर टाकून आणि ‘मृतात्म्यां’ची एक ‘सरकारी किम्मत’ ठरवून सरकारी बगळे सावित्रीच्या पुरात मृतांच्या नावाने आंघोळ करून मोकळे झाले.

लेखसंग्रह

पाकिस्तान -PAKISTAN : एक अर्थ नुरलेलं नांव

Category:

 

परवाच अहमदाबादच्या वाटेवर असताना श्रीमती अनुराधा गोरे यांनी लिहीलेलं ‘ओळख सियाचेनची’ हे पुस्तक वाचत होतो. भारत-पाकिस्तानात वाढलेला तणाव, काश्मिरात चिघळलेली (की चिघळवलेली) परिस्थिती या सर्व अस्वस्थतेच्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक वाचण्याला आपोआप एक अर्थ प्राप्त झाला होता.

लेखसंग्रह

मन की बात

Category:

 

मला जीवनातल्या अनेक गोष्टींविषयी कुतूहल आहे..त्या कुतूहलातून माझ्यासमोर नेहमी नवनविन प्रश्न उगाचंच निर्माण होत असतात..वयाच्या पन्नाशीतही मला वेड्यासारखं या प्रश्नांच्या मागे त्यांच्या उत्तरांच्या शोधात जावसं वातं आणि एखाद्या प्रश्नाची मनासारखी उकल झाली की मला लहान मुलासारखा आनंद होतो.

लेखसंग्रह

मुंबईची टॅक्सी आणि तिचा पिवळा टप

Category:

 

एक काळ होता की हिची भारीच ऐट असायची. भलेभले हिला ‘एंगेज’ करायचा जीवापाड प्रयत्न करायचे..हिच्या मागे धावत सुटायचे आणि ही मात्र त्यांना वाकुल्या दाखवत म्हणजे ‘हमको नय आना’ म्हणत आपल्याच तोऱ्यात फणकऱ्याने निघूनही जायची..असतात बाबा असतात एकेकाचे दिवस.

लेखसंग्रह

राजभवनातल्या बंकरचं रहस्य !!

Category:

 

मुंबईच्या राजभवनात अत्यंत सुस्थितीतला ब्रिटिशकालीन बंकर सापडल्याच्या बातम्यांनी काही दिवसांपूर्वीची वर्तमानपत्रं भरून गेली होती. केवळ राज्यपालांचं कुतूहल जागृत झाल्याने हा बंकर उजेडात आला अन्यथा इथे एवढा अनमोल खजाना दडलाय हे कोणाच्याच लक्षात आलं नसतं. या अगोदर तिथे मुक्काम केलेल्या अनेक राज्यपालांच्या तरी हे कुठे लक्षात आलं होतं.?

साहित्य - ललित

सदरा’ घातलेला ‘सुखी’ माणूस

Category:

 

सुखी माणसाचा सदरा मिळणे म्हणजे परीस मिळण्यासारखंच असतं..सुखी माणसाचा सदरा ही एक सुंदर कल्पना असल्याचे सर्वांनीच मान्य केले असले तरी त्या सदऱ्याचा शोध सुरूच असतो, निरंतर सुरुच राहाणार..