आरोग्य

आहारसार भाग ७

Category:

 

केवळ फवारणी करणार्‍या शेतकऱ्याला जर कॅन्सर होतोय तर हे धान्य खाणार्‍यांना तो होईल की नाही, हे नीट विचार करून पहावे. ही समस्या फक्त भारतातीलच आहे असे समजू नये. पूर्ण जगात या रासायनिक शेतीचे कॅन्सर रूपी राक्षसी परिणाम दिसताहेत.या रासायनिक खत आणि विषारी औषधे निर्माण करणार्‍या भांडवलदार कारखानदारांची लाॅबी एवढी मजबूत आहे, की कोणत्याही देशातील सरकार उलथवून टाकण्याची यांची ताकद आहे.

  August 25, 2016


लेखसंग्रह

आयुर्वेदावरची पुस्तके वाचली तर आयुर्वेद कळतो का?

Category:

 

‘मी आयुर्वेदातले ग्रन्थ वाचले तर मला आयुर्वेद समजणार नाही का?’ असा काहीजणांचा प्रश्न असतो. याचे निःसंदिग्ध उत्तर ‘नाही’ असे आहे.

  August 24, 2016


आरोग्य

आहारसार भाग ६

Category:

 

साधी कणिक मळून झाली की हाताला किती चिकटून रहाते ? काढायची ठरवली तरी येत नाही. एवढी चिकट आहे. पोटातही तशीच चिकटून रहाणार. असे थरावर थर बसत गेले की ट्रॅफिक जाम होणारच !

  August 24, 2016


लेखसंग्रह

सुवर्णप्राशन संस्कार

Category:

 

आयुर्वेदातील ‘सुवर्णप्राशन संस्कार’ हा हिंदुस्थानच्या ‘राष्ट्रीय लसीकरण’ मोहिमेचा भाग व्हायला हवा. आयुर्वेद हे या राष्ट्राचे पर्यायी नव्हे तर प्रमुख वैद्यकशास्त्र आहे. उत्तम रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागेल.

  August 23, 2016