अवर्गिकृत

प्रामाणिकपणा

Category:

 

दुसर्‍या उपयोग मात्र झालाय याच मला समाधानच आहे. काही लोकांना दुसर्‍यांच्या हक्काच्या मेहनतीच्या पैशावर ही डल्ला मारून स्वतःचा गल्ला भरण्याची सवय असते अशी लोक माझ्यासारख्यांच्या प्रामाणिकपणाचही भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बर्‍याचदा प्रयत्नशील असतात अशा लोकांचा आपमान मी त्यांच्या तोंडावरच करतो कारण आमच्या प्रामाणिकपणावर लोकांच्या असणार्‍या विश्वासालाच ते तडा देत असतात.

  January 5, 2016


खाद्ययात्रा

डाळीच्या करंज्या

Category:

 

आदल्या दिवशी रात्री हरभर्‍याची डाळ भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी सकाळी डाळ, हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या एकत्र करून मिक्सरवर वाटाव्या.

वाटलेली डाळ कुकरच्या भांड्यात घेऊन ४-५ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ ताटात गार करत ठेवावी. गार झाल्यावर हाताने मोकळी करून त्यात साखर आणि मीठ घालावे.

  January 4, 2016