परभणी जिल्ह्यातील दळणवळणाच्या सोयी
Category:
शहरे आणि गावेमनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील परभणी हे महत्त्वाचे स्थानक असून १८९९-१९०० या काळात हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेमनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील परभणी हे महत्त्वाचे स्थानक असून १८९९-१९०० या काळात हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेपरभणी जिल्ह्यात गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना व नृसिंह सहकारी साखर कारखाने असुन,येथे प्रभावती सूत गिरणी,जिनिंग-प्रेसिंगचा उद्योग, डाळमील, खताचा कारखाना व सिमेंटचे खांब बनवण्याचे कारखाने ही आहेत.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेअगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आल्यानंतर त्यांनी आपला आश्रम गोदावरीकाठी बांधला. त्यानंतर अनेक ऋषी-मुनी या भागात आले. मुद्गल ऋषींच्या तपश्र्चर्येने पावन झालेले मुद्गल हे गाव, गोदावरी नदीचा किनारा, वाल्मिकी ऋषींमुळे पावन झालेले वालूर (सेलू) व पांडवांपैकी पार्थाने (अर्जुनाने) वसविलेले पाथरी(पार्थपूर)-अशा परभणी जिल्ह्यातील भागांचे उल्लेख पुराणात आहेत.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेउस्मानाबादेचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचे कायम वसतिस्थान असलेले तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेउस्मानाबाद जिल्ह्यात रेगूर या भागात अतिशय सुपीक माती आढळते. लाव्हाच्या संचयनातून तयार झाल्याने तिला लाव्हा रसाची काळी मृदा असेही म्हटले जाते. उस्मानाबादमध्ये जिरायत पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेउस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेकळंब – कळंब हे या जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.अंतरावर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेराष्ट्रीय महामार्ग क्र. 9 – हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 – गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात यापैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो. उस्मानाबाद शहर रेल्वेमार्गाने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.
June 23, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti