पुणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती
Category:
शहरे आणि गावेपुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेपुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेआळंदी अर्थात संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी, व देहू हे संत तुकारामांचे गाव ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. अष्टविनायकांपैकी पाच गणपती महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेपुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, पुणे-हैद्राबाद,राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ व पुणे-नाशिक,राष्ट्रीय महामार्ग क्र.५० हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातत. महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरील अनेक दळणवळण अधिक सोयीचे बनले आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेपुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाची औद्योगिक नगरी असुन माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. पुणे-मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे जोडणार्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेहिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्व-राज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुण्यात व्यतीत केला होता.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेपरभणी हा शेतीप्रधान जिल्हा आहे. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४ लाख ८९ हजार ५०० हेक्टर्स असून,त्यापैकी जिरायती क्षेत्र ३ लाख ९९ हजार ४०० हेक्टर्स , तर बागायत क्षेत्र ९० हजार १०० हेक्टर्स एवढे आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेसंत जनाबाईंचे वास्तव्य काही काळ गंगाखेड येथे होते.श्री. विनायकराव चारठाणकरांनी निजामाविरुध्द लढून हैद्राबाद मुक्तीसंग्रामासाठी अथक प्रयत्न केले होते.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेशैक्षणिकदृष्ट्या परभणी जिल्हा हा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असुन, या विद्यापीठा अंतर्गत जिल्ह्यात एकूण २६ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. तसंच १९७२ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय परभणी येथे आहे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेपरभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागाच्या अखत्यारीत येतो.परभणीला पूर्वी प्रभावतीनगर असे म्हटलं जात असे.
June 23, 2015
Category:
शहरे आणि गावेगौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे.
June 23, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti