जामनेरची केळी आणि संत्री
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेनाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील एक प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. येथे यंत्रमाग आणि हातमागावरील विणलेले कापड देशभर पाठविले जाते.
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबादकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ३०ऑक्टोबर १९७२ ला नियुक्ती झाली. १०१२ हेक्टर्स क्षेत्रफळाच्या जागेवर सिडकोने २१,०१२ घरांची निर्मिती करुन नवीन औरंगाबाद वसविले. यातील ९०टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अल्प उत्पन्न गटासाठी होते.
Category:
शहरे आणि गावेमाजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे.
Category:
व्यक्ती-परिचयमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस हे तर ठाण्यातील एक प्रसिद्ध व लाडकं व्यक्तिमत्व आहे. “रंजन युवा मंच” ह्या संस्थेतून त्यांनी स्वत:च्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील कलासरगम या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या.
Category:
खाद्ययात्रा
Category:
शहरे आणि गावे
Category:
साहित्य - ललित
Category:
व्यक्ती-परिचयनिशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti