अशोक बागवे (प्रा.)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site२० वर्ष ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले कवी अशोक बागवे यांनी कवी म्हणून आपली एक वेगळी छाप साहित्यवर्तुळात उमटवली आहे.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site२० वर्ष ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले कवी अशोक बागवे यांनी कवी म्हणून आपली एक वेगळी छाप साहित्यवर्तुळात उमटवली आहे.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteख्यातनाम साहित्यिक पद्मश्री दया पवार यांची कन्या असल्याने लिहिण्याचा वारसा त्यांना घरातून मिळाला. आई हिरा पवार प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteस्थापत्यशास्त्रातील पदवी, कोयना प्रकल्प, अवजड अभियांत्रिकी प्रकल्प (रांची), उद्योग मंत्रालय (नवी दिल्ली) असे अभियांत्रिकी क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले नारायण जनार्दन जाईल यांना ठाणं ओळखतं ते त्यांच्या लेखनामुळे.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध बोलपट निर्माते, दिग्दर्शक व्हि.शांताराम आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा सहवास लाभलेले श्रीराम बोरकर हे ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteस्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र तज्ज्ञ, योगतज्ज्ञ. मूळातच एम.डी. असलेल्या डॉ. उल्का यांनी योग शिक्षण पदविका प्राप्त करुन गेली दहा वर्षं त्या योगचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करुन अनेक वर्षे ठाणेकरांच्या स्वास्थ्याची काळजी घेणार्या डॉ. सौ सुवर्णा रेळेकर १९९२ पासून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी व १९९७ पासून पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापिका म्हणून त्या सेवेत रुजू आहेत.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती जगासमोर आणली.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteलेखन आणि बुद्धीबळ ह्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे श्री. शिरीष वामन हिंगणे. “काय पाहिलस माझ्यात?”, “गंगुबाई नॉनमॅट्रीक” ह्या व अशा अनेक मालीकांत एपिसोड लेखन त्यांनी केले.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteठाण्याविषयी बोलताना ते म्हणतात सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ठाणे शहराची ओळख प्रगतीच्या दिशेने आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर शहर म्हणून होईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. उद्याचं ठाणे हे आजच्या सुसंस्कृत ठाणेकरांची आणि सुनियोजित प्रशासनाची सांगड घालून उभं राहिलेलं एक पवित्र मंदीर असेल.
May 23, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबी.कॉम., एल.एल.बी. गोल्ड मेडलिस्ट असलेल्या, गेली वीस वर्षं नाटक, सिनेमा आणि मालिकेत झळकणारा एक सोज्ज्वळ, सालस तरीही गंभीर असा चेहरा म्हणजे सागर तळाशीकर.
May 23, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti