पूर्णेच्या परिसरांत !
Category:
अवर्गिकृतजीवनाच्या रगाड्यातून-
Category:
अवर्गिकृतजीवनाच्या रगाड्यातून-
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका-
Category:
अवर्गिकृतडी.व्ही. राव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून डॉ. जब्बार पटेल यांनी धुरा सांभाळली असून, हा चित्रपट “बेघर” या कादंबरीवर आधारीत आहे. २९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उंबरठा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले होते..
Category:
अवर्गिकृतकोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर हे गणेशस्थान आहे. वाईकर यांच्याकडील विहिरीच्या दुरुस्तीत एक स्वयंभू गणेशमूर्ती सापडली.
Category:
अवर्गिकृतग.दि. माडगूळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकार झालेली अनमोल कलाकृती म्हणजे १९५२ साली प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन होते राजा परांजपे यांचे..
Category:
अवर्गिकृतएकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, …..
Category:
अवर्गिकृत
हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा……..!!!
Category:
अवर्गिकृतगणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही.
Category:
अवर्गिकृत” बलात्कार तर देशात सगळीकडेच होतात, मग दिल्ली बलात्काराचा एवढा गहजब का? ” हे वाक्य देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे …..
Copyright © 2025 | Marathisrushti