स्वातंत्र्य दिन वॉलपेपर्स
Category:
अवर्गिकृत67 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठीसृष्टी.कॉम सादर करत आहे काही निवडक मराठी स्वातंत्र्यसेनानींचे वॉलपेपर्स..हे वॉलपेपर्स जरुर डाऊनलोड करा..
August 16, 2013
Category:
अवर्गिकृत67 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठीसृष्टी.कॉम सादर करत आहे काही निवडक मराठी स्वातंत्र्यसेनानींचे वॉलपेपर्स..हे वॉलपेपर्स जरुर डाऊनलोड करा..
August 16, 2013
Category:
अवर्गिकृतविष्णूसह महेश तेथेच ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात राहिले. हे ज्योतिर्लिंग खरोखर आगळेवेगळे आहे. कारण इथली पिंड साळुंकेश्वर नसून एका खोलगट भागात अंगुष्ठाप्रमाणे तीन लिंग आहेत.
August 13, 2013
Category:
अवर्गिकृतहिमालयाच्या शिखरावर हे ज्योतिर्लिंग वसलेलं आहे. इथे जाण्याचा रस्ता फारच कठीण आहे. या ठिकाणी कायम हिमवर्षाव होत असतो. आणि म्हणूनच या लिंगाचं दर्शन एका विशिष्ट वेळेलाच होतं.
August 13, 2013
Category:
अवर्गिकृतहे १२ वे लिंग असून याच्या दर्शनाशिवाय १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्णच होत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ या ठिकाणी हे पवित्र लिंग आहे.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहमध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. प्रख्यात कवी बाणभट्ट, कवी कालीदास, शुद्रक, वराहमिहीर यासारख्यांची साहित्य निर्मिती येथेच झाली अशी अख्यायिका आहे.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहउत्तर भारतातील काशी ऊर्फ वाराणसीत हे दिव्य ज्योतिर्लिंग असून यालाच श्री काशी विश्वेश्वर असे म्हणतात.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहह्या तीर्थक्षेत्राला “शिल्पमंदिर” ही म्हणता येईल. परभणी जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहशिवलीलामृत, स्तोत्ररत्नकार, गुरुचरित्र यासारख्या ग्रंथातून या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णिलेला आहे. इतकेच नव्हे तर श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, श्रीधर स्वामी व संत नामदेवांनीही या शिवतिर्थाचा उल्लेख केला आहे.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहदेव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून १४ रत्नांबरोबर धन्वंतरी व अमृत ही दोन रत्नेही त्यातच होती. अमृत पिण्यासाठी राक्षस प्यायले. पण भगवान विष्णूने अमृतासह धन्वंतरीला या शिवलिंगात गुप्तपणे लपविले.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहराजा उदय दिप्ताने तिथेच शिलेलेखावर संस्कृत स्तोत्रे कोरली. महारानी अहिल्याबाईंनी कोटीलिंगावर्चनाची पूजेची प्रथा येथे सुरु केली.
August 13, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti