अवर्गिकृत

चपलेचा असाही उपयोग..!!

Category:

 

देशात महिला किती सुरक्षित आहेत याची जाणीव दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर सर्व स्त्रियांना झाली. कुटुंबासाठी अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना रात्री-अपरात्री नोकरीवरून घरी यायचे असेल तर अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचे? घाबरून घरी बसणे म्हणजे पळपुटे लक्षण समजण्यात येईल आणि गुन्हेगारांच्या गुन्ह्यात वाढ होईल आणि त्यांचे मनोधैर्य वाढेल. त्यावर ठाण्यात चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून इलेट्रोनिक ग्यॅझेट तयार करण्यात यश आले आहे. तो उपक्रम चालवणारे पुरषोत्तम पाचपांडे यांना रोबोटिक चप्पल तयार करण्याची कल्पना सुचली.

  January 14, 2013


अवर्गिकृत

त्रिशुंड गणपती

Category:

 

त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला कळस नाही. मंदिर

पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले आहे. राजस्थानी,माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात आला आहे.

  January 14, 2013


लेखसंग्रह

शेवाळ्यापासून प्रथिन समृद्ध अन्न !

Category:

 

मानवाने निसर्गावर सातत्याने केलेल्या कुरघोडीने ऋतुमानात बदल होत आहेत. कुठे जास्त पाऊस पडून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पाऊस कमी पडून कोरडया दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागते.

  January 13, 2013


अवर्गिकृत

पुई येथील एकवीस गणपती

Category:

 

पाली गावातील अष्टविनायकातील एक श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन अवघ्या ३ किमी अंतरावर वसलेल्या “पुई” या गावी “एकवीस गणपती मंदिर” आहे.

  January 11, 2013


लेखसंग्रह

अकबरुद्दीन ओवेसी की बॅरिस्टर जीनाचा पुनर्जन्म ?

Category:

 

हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत.

  January 10, 2013


साहित्य - ललित

चुकलेला अंदाज!

Category:

 

रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो. घराच्या जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का,

  January 10, 2013


अवर्गिकृत

औद्योगिक उत्पादनात भाज्यांचे विविध उपयोग

Category:

 

सर्वसाधारणत: रोजच्या भाज्या तीन गटात विभागल्या जातात १) फळभाजी २) पालेभाजी ३) शेंगाभाजी वगैरे. आपण प्रत्येकजणं रोजच्या जेवणात भाज्यांचा उपयोग करतोच ज्यामध्ये पोषक द्रव्य, जीवनसत्व, प्रथिन भरपूर प्रमाणात असतात.

  January 8, 2013


अवर्गिकृत

वेळ आली आहे पुन्हा युवक क्रांतीची

Category:

 

सदया देशभर गाजत असनार्‍या अनेक घटनांमुळे युवकांना एक आवाहन

  January 7, 2013


अवर्गिकृत

सीवूड्स, नेरूळ, नवी मुंबईतील शेल्टर आर्केड हौसिंग को ऑप सोसायटी मधील निवडणुकीचा बट्ट्याबोळ

Category:

 

सभासदांच्या अवाजवी गोंधळ व गैरसमजा मुळे सेक्टर ४२, सीवूड्स , नेरूळ, नवी मुंबई मधील शेल्टर आर्केड हौसिंग सोसायटीमधील निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

  January 6, 2013