नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक
Category:
अवर्गिकृतपुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा चिरंजीव अविनाश बागवेला आज पोलिसांनी अटक केली आहे.
February 21, 2012
Category:
अवर्गिकृतपुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा चिरंजीव अविनाश बागवेला आज पोलिसांनी अटक केली आहे.
February 21, 2012
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसाचलेल्या पाण्याचे नेहमीच डबके होते, कालांतराने त्यात शेवाळ साचते, घाण आणि चिखल यापलीकडे तिथे काही उरत नाही; परंतु प्रवाहित असलेले पाणी नेहमीच ताजे, स्वच्छ, पारदर्शक असते. आपल्या समाजाचेही असेच डबके होऊ पाहत आहे. विचारांचा प्रवाह कुंठीत झाला आहे, जुन्या रूढी-परंपरा, त्यांची जळमटे या समाजाचे चित्र अधिकच भेसूर करीत आहेत.
February 21, 2012
Category:
लेखसंग्रहभारतीय गणेश उत्पत्ती विषयी असलेली कल्पना डावलून नेपाळ संस्कृतीने आपले गणेश दर्शन घडविले आहे. गणेश हा शिवपुत्र न मानता तो स्वयंभू असून एका सूर्य किरणात त्याचे दर्शन आले आहे असे मानून सूर्य-विनायक हे अधिष्ठान दिले आहे. जगातील इतर राष्ट्रात सुर्यपुत्र हा मान्य असलेला संकेतही नेपाळ संस्कृतीला मान्य असलेला दिसत नाही. ह्या सूर्य विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ते भव्य आहे. नेपाळच्या चित्रांकित नृत्यगणपतीच्या सभोवती चार गणपती असतात. त्यातील भव्य व मुख्य देवता सूर्य विनायक होय.
February 21, 2012
Category:
लेखसंग्रहही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. या गणेश मूर्तीला दोन हात असून अर्धवट वाकलेल्या स्थितीत बसलेली आहे. उजव्या हातात मोडलेला सुळा व डाव्या हातात ग्रंथ आहे. यातच मांगल्य व ज्ञानाचे दर्शन होते.
February 21, 2012
Category:
लेखसंग्रहब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या प्रदेशातील मोनलोक म्हणून ओळखला जाणारा हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती ६व्या शतकातील असावी. श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी. ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे.
February 21, 2012
Category:
अवर्गिकृतया विश्वात कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही किंवा कोणताही परिणाम कारणाशिवाय दिसत नाही. कार्य घडल्याशिवाय किंवा कोणतीतरी उर्जा खर्ची पडल्याशिवाय कार्यवाही होऊ शकत नाही. हे कारण किंवा सहभागी झालेली उर्जा कळली नाही तर घडणारी घटना किंवा दिसणारा परिणाम, चमत्कार वाटतो पण ते खरे नाही. या संबंधीच या लेखात चर्चा केली आहे.
February 19, 2012
Category:
साहित्य - ललितप्रेमाच्या दिनी
गुलाब भेट दिली.
प्रेमाची ‘राजधानी’
हृदयी धडधडली.??????
February 18, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 17, 2012
Category:
साहित्य - ललित
February 14, 2012
Category:
अवर्गिकृतदैनंदिन जीवनात अनेक प्रसंग येतात किंवा घटना घडतात पण त्या आपल्याला इतक्या सामान्य वाटतात की त्यांचे असामान्यत्व आपल्याला कळतच नाही. पण थोडा विचार केला की लक्षात येते की तो प्रसंग किंवा ती घटना इतकी असामान्य असते की ती आपल्या विचारशक्तीच्या पलीकडली आहे.
February 11, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti