राम जन्मभूमी ( अयोध्या ) संक्षिप्त घटना क्रम
Category:
अवर्गिकृतही माहिती संग्रहित करून देण्या मागचा उद्देश हा कि नुकतीच आलेली बातमी कि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे स्थगिती दिली.
May 11, 2011
Category:
अवर्गिकृतही माहिती संग्रहित करून देण्या मागचा उद्देश हा कि नुकतीच आलेली बातमी कि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे स्थगिती दिली.
May 11, 2011
Category:
साहित्य - ललितसदोबांच प्रामाणिक मत होते – रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वत जुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. ????
May 10, 2011
Category:
अवर्गिकृत
May 9, 2011
Category:
अवर्गिकृत“आज भारतात ’धर्मनिरपेक्षवाद’ नावाचा अजून एक धर्म अस्तित्वात आला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्यूलरिझम. पण सेक्यूलर हा शब्द अर्थहीन आहे. कारण एक राज्य सेक्यूलर असू शकतं. पण एक व्यक्ती नाही. एक व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिवादी किंवा नास्तिक असू शकते पण सेक्यूलर नाही. जर कुणी स्वताला सेक्यूलर म्हणवून घेत असेल तर ती एक विकृती आहे.”
हे खडे बोल आहेत, हिंदू वॉइसचे संपादक पी दैवमुथु यांचे.
May 9, 2011
Category:
लेखसंग्रहबालगंधर्वांच्या गाण्यातील लयची गंमत म्हणजे थिरकवा तर; थिरकवांच्या वाजवण्यातील लालित्य म्हणजे बालगंधर्व ! असे हे थिरकवा बालगंधर्वांनी महाराष्ट्राल दिले तर बालगंधर्वांच्या गुरूनी भास्करबुवा बखल्यांनी ते बालगंधर्वांना दिले.
May 7, 2011
Category:
लेखसंग्रहएक सच्चा सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेख प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवन कथाही अकल्पित. अशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तुत्वाची ही चरित्र मैफल.
May 7, 2011
Category:
लेखसंग्रहस्व.पं.पन्नालाल घोष यांचा जन्म बंगाल मधील बारिसाल गावात ३१ जुलै १९११ साली झाला. त्यांचे व वडिलउत्तम सितार वादक होते. स्व.पं.पन्नालाल घोषजींनी त्यांच्या वडिलांकडून सतार वादनाचे शिक्षण घेतले.
May 7, 2011
Category:
लेखसंग्रहस्व.पं.विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६०रोजी कृष्ण जन्माष्टमी मुंबईच्या वाळकेश्र्वर येथे झाला. त्यांना लहानपणा पासूनच गायनाचे अंग होते. १० १२ वर्षाचे असताना त्यांना बासरी बाजवीण्याचा छंद जडला. मराठी शाळेतील शिक्षण संपवून मुंबईच्या एल्फिंन्स्टन स्कूल मध्ये इंग्रजीचे शिक्षण घेण्यास सुरवात केली. कॉलेज जिवनात पंडितजींना सतार वाजविण्याचे वेड जडले.
May 7, 2011
Category:
साहित्य - ललितश्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी ही मालिका अफाट लोकप्रियता मिळवून संपली, या मालिकेचे दिग्दर्शक विजय राणे यांचा परिचय.
May 7, 2011
Category:
अवर्गिकृतचुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचा
ऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.
May 7, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti