श्री गणेश स्तवन
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतसातारा तालुक्यात धावडशी हे छोटेसे गाव आहे. या गावातील १५ शेतकर्यांनी एकत्र येऊन गावातील विहिरी जोडण्याचा नवा विचार मांडला. सर्वानुमते योग्य नियोजन होऊन विहिरी जोडण्याचा निर्धार पक्का झाला. पाऊसकाळात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उत्तरेकडील मेरूलिंगच्या डोंगराकडील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाळा संपल्यावर शेतीसाठी जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी या तरूणांनी विचार करण्यास सुरुवात केली. सातार्यातील सामाजिक कार्येकर्ते डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. गावातील पोलीस पाटील ज्योतिराम पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला आणि विहिरी जोडण्याचे काम सुरू झाले.
Category:
अवर्गिकृतपिपली लाईव्ह
जिकडे तिकडे लाईव्ह,
जिकडे तिकडे ’पिपली’ आहे.
गिधाडांची नजर तर
शिकारीवरच टपली आहे.
” सर्वात आधी,सर्वात प्रथम”
असे ढोल बडवल्या जातात.
दाखवायला काही नसेल तर
बातम्यासुद्धा घडविल्या जातात.
Category:
अवर्गिकृतसध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही.
Category:
अवर्गिकृतकुठलीही भाषा आत्मसात करणे, म्हणजे दुसर्याने बोललेली किंवा लिहिलेली भाषा समजणे होय. तसेच त्या भाषेत आपल्या मनातील विचार व्यक्त करता आले पाहिजेत. एखादी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेची जाण व अभिव्यक्ती या दोन्ही गोष्ट आवश्यक आहेत. आपण आपली मातृभाषा आई-वडील, कुटूंब व शेजारी पाजारी यांच्याशी बोलून अथवा ऐकून शिकत असतो. इंग्रजीही अगदी त्याचप्रमाणे सहज शिकू शकतो.
Category:
अवर्गिकृत……………मग त्याने मराठी माणसे धंद्यात मागे का? या विषयावर परीसंवाद भरवला पण तो मात्र जिथल्या तिथेच राहिला. त्याची बायको खूप दु:खी झाली. एके दिवशी ती झोपली असताना देवी लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि आधुनिक काळातील वैभव लक्ष्मीचे व्रत तिला सांगितले.
Category:
अवर्गिकृतज्याला तू कृष्णनिती म्हणतोस
लोकांना तो कृष्ण-कावा वाटतो !
१६१०८ चा आकडा वाचून
लोकांना तुझा उगीचच हेवा वाटतो !!
Category:
अवर्गिकृत
![]()
![]()

२६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांना एक काव्यात्मक श्रद्धांजली. सुप्रसिद्ध कवी सूर्यकांत डोळसे यांच्या या कवितेचे वाचन त्यांच्याच आवाजात. अत्यंत सुंदर सादरीकरण !
Category:
अवर्गिकृतशहरात असलेल्या शैक्षणिक सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण शिक्षण तज्ञांनी आताच या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti