सप्टेंबर २२ : कसोटी = बरोबरी
Category:
लेखसंग्रहतोवरच्या १,०५२ कसोट्यांच्या इतिहासातील केवळ दुसरी बरोबरीत संपलेली कसोटी २२ सप्टेंबर १९८६ रोजी ‘संपली’. प्रतिस्पर्धी होते भारत-ऑस्ट्रेलिया.
Category:
लेखसंग्रहतोवरच्या १,०५२ कसोट्यांच्या इतिहासातील केवळ दुसरी बरोबरीत संपलेली कसोटी २२ सप्टेंबर १९८६ रोजी ‘संपली’. प्रतिस्पर्धी होते भारत-ऑस्ट्रेलिया.
Category:
लेखसंग्रहया मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् !
Category:
लेखसंग्रहराहुल द्रविड ही भारताची कसोट्यांमधील पहिली भिंत नाही. त्याच्यापूर्वीही ‘द ग्रेट वॉल’ या नावाने एक भारतीय फलंदाज ओळखला जाई. २३ सप्टेंबर १९५२ रोजी अंशुमन गायकवाडचा (मुंबईत) जन्म झाला. अंशुमनच्या वडलांनी – दत्ताजीराव गायकवाड – १९५९ साली इंग्लंड दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाशब्द म्हणजे नाही केवळ समूह अक्षरांचे……
ते आहे एक प्रभावी माध्यम भाव प्रगट करण्याचे……
Category:
अवर्गिकृतधुमसत धुमसत अखेर
तिचा संयम सुटला जातो……
Category:
अवर्गिकृतवैभव फळणीकर मेमोरियल फौंडेशन या संस्थेतर्फे आपलं घर या नावाने पुण्यातील वारजे येथे अनाथ विद्यार्थी गृह चालवले जाते. स्व. वैभव फळणीकर या गुणी व हुशार मुलाचे २००१ साली अचानक कॅन्सरने निधन झाले.या धक्क्यातून सावरून श्री. विजय फळणीकर यांनी हा ट्रस्ट स्थापन करून एक सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. यात त्यांना सौ. फळणीकर आणि इतर काही सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
Category:
अवर्गिकृतअतिरेक्यांनी जे करायचे
तेच धर्मांध करायला लागले.
अफवांचे एस.एम.एस.बॉम्ब
मोबाईले पेरायला लागले.
Category:
अवर्गिकृतश्री शिव भजन
Category:
अवर्गिकृतकरवीर निवासिनी भक्तीपद
Copyright © 2025 | Marathisrushti