मेकअप करुन कॉलेजला ताई निघेल
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 12, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 12, 2010
Category:
अवर्गिकृत
November 12, 2010
Category:
लेखसंग्रहकसोटी पदार्पणासाठी एखाद्या खेळाडूला ९ दिवस वाट पहावी लागली हे खरेतर कुणाला चटकन पटण्यासारखे नाही पण न्यूझीलंडच्या रॉजर टूजच्या नशिबी असे प्रतिक्षेचे नऊ दिवस आलेले आहेत. भारत दौर्यावरील संघातच नव्हे तर खेळणार्या ११ जणांमध्ये निवड होऊनही टूजला अशी वाट पहावी लागली.
November 12, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 12, 2010
Category:
लेखसंग्रहनाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्या पहिल्यावहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म या दिवशी १८५८ मध्ये लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये झाला. मैदान आणि एकेका खेळाडूचे ऋणानुबंध अत्यंत अनोखे असतात. शेन वॉर्न आणि गाबा मैदानाचा संबंधही असाच आहे.
November 12, 2010
Category:
अवर्गिकृतसंयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा समिती हा महत्त्वाचा विभाग असून ही समिती आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडत असते.
November 12, 2010
Category:
अवर्गिकृतप्रेम करणं फाज सोपं असतं पण टिकवणं फार कठीण
November 11, 2010
Category:
अवर्गिकृतराजकारण्यांनो जागे व्हा! ही जी काय तुमची भोंदुगिरि चालली आहे ती थांबवा नाहीतर नेता या नावालाच एक दिवस लोकं शेण फासतील. याच्यामागचं जे राजकारण असेल ते असो पण गरिबांना लुटु नका. पंचपक्वानांनी जर रोज जेवत असाल तर, त्या तुमच्या थाळीत पाच भुकेले पोट भरतील हे लक्षात ठेवा.
November 11, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti