लेखसंग्रह

नोव्हेंबर १७ : विषाणूग्रस्त किवी, पदार्पणात ९९ आणि गिलीचे षटकारांचे शतक

Category:

 

रहस्यमय विषाणूमुळे अनेक खेळाडू आजारी असल्याने समालोचक आणि पत्रकारावर न्यूझीलंडसाठी क्षेत्ररक्षण करण्याची पाळी, हॅडलीचा विश्वविक्रमी बळी, पदार्पणात ९९ धावांवर बाद होणार्‍या पहिल्या फलंदाजाचा जन्म आणि गिल्क्रिस्टचा कसोट्यांमधील १००वा षटकार.

अवर्गिकृत

सामान्य पाकिस्तानी नागरिकाला हवी भारतीयांसोबत मैत्री

Category:

 

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतात हल्ले केल्यास त्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कारण मुळातच पाकिस्तानी नागरिकांचा देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्यात जमा आहे.

अवर्गिकृत

कसे आहेत नवे मुख्यमंत्री ?

Category:

 

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते.

अवर्गिकृत

राग दरबारी

Category:

 

सत्तेचा सारीपाट वेगवेगळे रंग दाखवतो. असेच काही रंग सरत्या आठवड्यात पहायला मिळाले. काहीशा अनपेक्षितपणे महाराष्ट्राच्या सत्तेतले कारभारी बदलले गेले. एव्हाना सारे काही शांत होत आहे. काहीजणांना मात्र घडल्या प्रकाराने भलतेच वाईट वाटले. अशी काही ज्येष्ठ नेतेमंडळी मंत्रालयाजवळ जमली आणि त्यांच्यात गिले-शिकवे काव्यात मांडण्याचा सिलसिला सुरू झाला. त्याची ही काल्पनिक हकिकत…