रेव्ह पार्टी
Category:
अवर्गिकृतरेव्ह पार्टी
रस्त्यावर होतो ते तमाशा
आडोश्याला पार्ट्या असतात.
त्यात पिचाळलेली कार्टी,
पिचाळलेल्या कार्ट्या असतात.
August 3, 2010
Category:
अवर्गिकृतरेव्ह पार्टी
रस्त्यावर होतो ते तमाशा
आडोश्याला पार्ट्या असतात.
त्यात पिचाळलेली कार्टी,
पिचाळलेल्या कार्ट्या असतात.
August 3, 2010
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहक्रिकेटविश्वातील ३ ऑगस्ट …त्याचे पदार्पणही नाटकीय होते. चेंडू ‘आत’ (म्हणजे टप्पा पडल्यावर यष्ट्यांच्या रोखाने येणारा) आणि ’बाहेर’ (म्हणजे टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांपासून दूर जाणारा) ‘डुलविण्याची’ त्याची हातोटी होती.
August 3, 2010
Category:
लेखसंग्रहक्रिकेट विश्वातील २ ऑगस्ट
August 2, 2010
Category:
लेखसंग्रहफ्लॅशबॅक – मराठीसृष्टीवरील एक नवीन सदर. क्रिकेटच्या या प्रवासामधील काही ठळक प्रसंगांचा, नाटकीय घडामोडींनी रंगलेल्या सामन्यांचा, केवळ मैदानावरीलच नव्हे तर ड्रेसिंग रूम आणि त्याच्यापलीकडेही घडलेल्या आणि खेळाला प्रभावित केलेल्या घटितांचा समावेश या सदरामध्ये असणार आहे. प्रामुख्याने कसोटी क्रिकेट, इंग्लंड आणि भारतातील प्रथम श्रेणीच्या क्रिकेटचे हंगाम यावर भर दिला जाणार आहे.
August 1, 2010
Category:
लेखसंग्रहमैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. ‘तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे’ असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो.
August 1, 2010
Category:
साहित्य - ललित
August 1, 2010
Category:
अवर्गिकृतआपण आज बघतो इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. बरीचशी मंडळी परीस्थिती नसतांना मराठी माध्यमात न टाकता ते आपल्या मुलाला / मुलीला इंग्लिश माध्यमात टाकतात, पण तसे पहिले तर हे काही अतिआवश्यक नाही. मराठी माध्यमात राहून देखील इंग्लिश चे ज्ञान सुधारता / वाढवता येते. पण त्यासाठी आवश्यक असतात प्रयत्न. लगेच १-२ दिवसात इंग्लिश येत नाही त्यासाठी रोजचा सराव असणे आवश्यक आहे तर काय सराव करायचा
August 1, 2010
Category:
लेखसंग्रहमैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. ‘तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे’ असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो.
August 1, 2010
Category:
लेखसंग्रहकोणाचे तरी कोठे तरी मैत्रीचे नाते जुळते. बऱ्याच वेळा मैत्री व्यक्तीसापेक्ष असते. पण तसा विचार केला तर आवडीच्या क्षेत्रात कार्यरत असल्यास त्या क्षेत्राशीही मैत्रीचे बंध निर्माण होतात. मग अशा मैत्रीला काय नाव द्याल ? कशी असेल त्याची अनुभूती ? जाणून घ्यायचेय ? नेमके हेच प्रश्न समोर ठेवून आम्ही बोलते केले प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि प्रकाश आमटे यांना…
August 1, 2010
Category:
लेखसंग्रह1 ऑगस्ट 1924 रोजी वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील बार्बडोस बेटांवरील एम्पिरिअल क्रिकेट मैदानापासून जवळच असणार्या एका घरात एक बालक जन्माला आले. यथावकाश त्याचे नामकरण फ्रॅंक मॉर्टिमर मॅग्लीन वॉरेल असे करण्यात आले. हा पुढे जाऊन एक उच्च श्रेणीचा शैलीदार फलंदाज बनला. नियमितपणे वेस्ट इंडीजचे नेतृत्व करणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय खेळाडू ठरला, तेही एक डझन श्वेतवर्णीय कर्णधारांनंतर. क्रिकेटच्या सामाजिक इतिहासातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती.
August 1, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti