— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, त्यांचे मृत्युपुर्वी ४ महीने अगोदर, बॉम्बे हॉस्पीटल मध्ये कॅन्सरने आजारी असतांना दि.२७/०७/१९६८ रोजी दिलेला महत्वपुर्ण संदेश –
राष्ट्रसंतांच्या विचारांतील एक हजारांश वा भाग जरी, आमच्या देशातील राष्ट्रधुरीनांच्या डोक्यात घुसला तरी आमच्या देशाचे कल्याण झाल्याशिवाय रहणार नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti