निघाली ‘कॉमेडी एक्स्प्रेस’

=> विलासरावांना मंत्रीपदी ठेवणे लज्जास्पद : सर्वोच्च न्यायालयाची टीका

* आम्ही फक्त ‘गॉडमदर’ चेच आदेश पाळतो.



 => विलासरावांना मंत्रीपदी ठेवणे लज्जास्पद : सर्वोच्च न्यायालयाची टीका

  • आम्ही फक्त ‘गॉडमदर’ चेच आदेश पाळतो.

=> येडीयुरप्पांची मालमत्ता दोन वर्षात १.८२ कोटीवरून २५ कोटीवर

  • प्रगतीची सुरुवात स्वतःपासून; येडीयुरप्पांचा नवा ‘आदर्श’

=> ‘मनसे’शी युतीचे मुंडे यांचे संकेत

  • निघाली ‘कॉमेडी एक्स्प्रेस’

अधिक वाचा “आगळं!वेगळं!!!” वर

— रमण कारंजकर

Author