एकदम कड़क विनोद

बातम्या पहाव्यात म्हणून टीव्हीसमोर सोफ्यावर येऊन बसलो. चालू होतं 'जय मल्हार '
.

बाजूलाच आमची म्हाळसा,
त्या म्हाळसेच्या दु:खात बुडालेली होती....
.

रिमोट मागावा तर भूकंप व्हायचा....
.

त्यापेक्षा पेपरमधल्या बातम्या वाचाव्यात
असा विचार करून उठत होतो....
.
.

तितक्यात मुलगा तिथे आला
आणि शोधाशोध करू लागला...
.

मी विचारले...." काय शोधतोस ?
काही हरवलं का....? "
.
.
" काही नाही हरवलं हो,
.
.
रिमोट शोधतोय.
कुठे आहे...? "
.

मी बायकोकडे बोट दाखवले.
.
.
.
.

तर कार्ट म्हणाल " तुमचा नाही हो.....
टिव्हीचा पाहिजे ! "



बातम्या पहाव्यात म्हणून टीव्हीसमोर सोफ्यावर येऊन बसलो. चालू होतं ‘जय मल्हार ‘
.

बाजूलाच आमची म्हाळसा,
त्या म्हाळसेच्या दु:खात बुडालेली होती….
.

रिमोट मागावा तर भूकंप व्हायचा….
.

त्यापेक्षा पेपरमधल्या बातम्या वाचाव्यात
असा विचार करून उठत होतो….
.
.

तितक्यात मुलगा तिथे आला
आणि शोधाशोध करू लागला…
.

मी विचारले….” काय शोधतोस ?
काही हरवलं का….? ”
.
.
” काही नाही हरवलं हो,
.
.
रिमोट शोधतोय.
कुठे आहे…? ”
.

मी बायकोकडे बोट दाखवले.
.
.
.
.

तर कार्ट म्हणाल ” तुमचा नाही हो…..
टिव्हीचा पाहिजे ! “

Author