तुझ्यात जीव रंगला…

रात्रीस खेळ चाले...स्वप्नांचा
स्वप्नातील आशा-आकांक्षांचा
रात्रीस खेळ चाले... विचारांचा
विचारातील प्रेम भावनांचा
रात्रीस खेळ चाले...शांततेचा
शांततेत लपलेल्या समाधानाचा
रात्रीस खेळ चाले...क्षणांचा
क्षणात घडलेल्या गोष्टींचा
रात्रीस खेळ चाले...उद्याचा
उद्या उगवणाऱ्या दिवसाचा
रात्रीस खेळ चाले...झोपेचा
झोपेत होणाऱ्या भासांचा
रात्रीस खेळ चाले... कल्पनेचा
कल्पनेत होणाऱ्या जन्मांचा
रात्रीस खेळ चाले...रात्रीचा
रात्रीच घेऊ या आनंद रात्रीचा
शुभ रात्री...
--- कवी - निलेश बामणे ---



रात्रीस खेळ चाले…स्वप्नांचा
स्वप्नातील आशा-आकांक्षांचा
रात्रीस खेळ चाले… विचारांचा
विचारातील प्रेम भावनांचा
रात्रीस खेळ चाले…शांततेचा
शांततेत लपलेल्या समाधानाचा
रात्रीस खेळ चाले…क्षणांचा
क्षणात घडलेल्या गोष्टींचा
रात्रीस खेळ चाले…उद्याचा
उद्या उगवणाऱ्या दिवसाचा
रात्रीस खेळ चाले…झोपेचा
झोपेत होणाऱ्या भासांचा
रात्रीस खेळ चाले… कल्पनेचा
कल्पनेत होणाऱ्या जन्मांचा
रात्रीस खेळ चाले…रात्रीचा
रात्रीच घेऊ या आनंद रात्रीचा
शुभ रात्री…
— कवी – निलेश बामणे —

Author