यक्ष स्वर्गलोकीचा…

रम्य नील अंबरी लकाकतात तारका मंद्र सप्तकातुनी सतार चंद्र छेडतो



रम्य नील अंबरी लकाकतात तारका
मंद्र सप्तकातुनी सतार चंद्र छेडतो
आणि पौर्णिमा अशी लपेटुनी दिगंतरी
यक्ष स्वर्गलोकीचा निसर्गचित्र रेखितो…

Author