आपल्यासारख्या सामान्यांची लायकी काय?

आनंद लिमये

या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे.

आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं.... जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची

आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची.

हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी

आनंद लिमये

आनंद लिमये

या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे.

आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं…. जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची

आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची.

हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी

आनंद लिमये

Author