विवेक वैद्य

मंदीच्या लाटेमध्ये वाहन उद्योगासारख्या क्षेत्रांपुढे मोठी आव्हाने असतात. त्यामुळेच जगभरातील आर्थिक वार्‍यांचा वेध घेतच आता वाहन उद्योगांना आपली धोरणे ठरवावी लागतात. पुण्याचे ऑटो एक्सपर्ट विवेक वैद्य हे देशोदेशीच्या बड्या वाहन उद्योगांना त्यांची धोरणे पाठविण्यासाठी उपयुक्त सल्ला देतात. आशिया-पॅसिफिक बाजारपेठेत त्यांच्या नावाचा दबदबा तयार झाला आहे.

विवेक वैद्य यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'ऑटो' एक्सपर्ट! हा लेख पुढील पानावर वाचा.

विवेक वैद्य यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'ऑटो' एक्सपर्ट! हा लेख वाचा.

vaidya-vivek-modified

मंदीच्या लाटेमध्ये वाहन उद्योगासारख्या क्षेत्रांपुढे मोठी आव्हाने असतात. त्यामुळेच जगभरातील आर्थिक वार्‍यांचा वेध घेतच आता वाहन उद्योगांना आपली धोरणे ठरवावी लागतात. पुण्याचे ऑटो एक्सपर्ट विवेक वैद्य हे देशोदेशीच्या बड्या वाहन उद्योगांना त्यांची धोरणे पाठविण्यासाठी उपयुक्त सल्ला देतात. आशिया-पॅसिफिक बाजारपेठेत त्यांच्या नावाचा दबदबा तयार झाला आहे.

विवेक वैद्य यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ‘ऑटो’ एक्सपर्ट! हा लेख पुढील पानावर वाचा.

Author