टोमॅटो-कॉर्न सूप

साहित्य: १ मध्यम कांदा पातळ लांब कापून, १ मध्यम टोमॅटो मोठे तुकडे करून, १ कप कॉर्न दाणे, १ कप दूध, २ टीस्पून लोणी किंवा बटर, मीठ चवीनुसार, वरून घालायला पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात

कृती: लोण्यावर कांदा परता, नंतर टोमॅटो घाला. परत परता. आता त्यात कॉर्न दाणे घाला. नीट एकत्र करून घ्या. कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. गाळून घ्या. त्यात दूध आणि मीठ घालून उकळा. वरून कांद्याची पात घाला.

p-3717-tomato-corn-soup

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →