आजचा विषय भरल्या भाज्या

आजचा विषय भरल्या भाज्या

रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो म्हणून मग वेगवेगळे मसाले वापरून चटकदार भरल्या भाज्या अधूनमधून बनविल्या, की घरची मंडळी खूष! या भाज्या अर्थातच फळभाज्यांच्याच करतात. काही फळभाज्या लोकांना आवडत नाहीत; पण भरली भाजी मात्र असे लोकसुद्धा आवडीने खातात. दैनंदिन आहारात भाज्यांचं महत्त्व किती, हे वेगळं सांगायला नको. पण दररोज एकाच प्रकारच्या भाज्या खाल्ल्याने कंटाळा येतो. त्यात काहीतरी बदल व्हावा, असं वाटत असतानाच या भाज्यांची जागा भरल्या भाज्यांनी घेतल्याचं आपल्या सहज लक्षात येईल. फळभाज्या अनेकांना आवडत नाहीत. पण या फळभाज्या भरल्या (स्टफ्ड) असतील तर आवडीने खाल्ल्या जातात, असा अनुभव आहे. फळभाज्या स्टफ्ड करताना विविध चवीच्या मसाल्यांचा वापर केला जातो. आजकाल बाजारात सर्व प्रकारचे तयार मसाले उपलब्ध असल्याने या फळभाज्या स्टफ्ड करणं सोपं झालं आहे. भरली तोंडली, भरलं पडवळ, भरला करेला (पंजाबी), भरला टोमॅटो, भरली सिमला मिरची, भरली वांगी, भरला दोडका या भरल्या भाज्या लोकप्रिय आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही भरल्या भाज्याच्या कृती
भरली तोंडली
भरले पडवळ
भरली भेंडी
भरा करेला(पंजाबी)
भरलेली कारली

Author