महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराची तहान भागविणारा तानसा तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. येथे सन १८९२ मध्ये जलाशय बांधण्यात आले आहे.
येथील अभयारण्यही प्रसिध्द असून वैतरणा (मोडकसागर ) व भातसा हे जलाशय या ठिकाणावरुन जवळच आहेत.
Author
Post Views: 12