साहित्य - ललित

ती आणि तो

Category:

 

तो दिवस आजही मला लख्खपणे आठवतो आहे. आम्ही दोघी सहज तुळशीबागेत फिरायला गेलो होतो. तरुण मुलींप्रमाणे हातगाडीवरुन कानातले वगैरे चांगले घासाघीस करुन हौसेने घेतले. मग आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांचा मस्त आस्वाद घेत बसलो.

  January 9, 2025


लेखसंग्रह

श्रीरामांना आवडणारे फळ : रामफळ

Category:

 

हिवाळा हा ऋतू आता सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये रामफळ आपल्याला बाजारात दिसते. थंडी मध्ये येणारी सर्व फळे सेवन केली पाहिजे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच रामफळ हे बहूतेक लोकांना आवडत नाही. आवडत जरी नसले तरी याचे एकदा सेवन करून तुम्ही बघा, कारण रामफळ हे आरोग्यासाठी खूप उतम फळ आहे. हल्ली पूर्वी प्रमाणे भरपूर रामफळे बाजारात येत नाहीत कारण त्याची मुद्दामहून लागवड कोणी करत नाही व जुनी झाडे नष्ट होताहेत.

  January 7, 2025


लेखसंग्रह

एका बेटावरचा हवेत उडणारा कोल्हा

Category:

 

1982 सालची गोष्ट.  रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही.

  January 7, 2025


लेखसंग्रह

काळ्या केसांचा जादूगार : शिकेकाई

Category:

 

प्रत्येक भारतीयांनी आयुर्वेदात शिकेकाई हे नाव ऐकले नसेल तर नवलच. गेले हजारो वर्षांपासून भारतातील प्रत्येक घराघरांतील आपले आजी आजोबा पणजोबा हे केसांसाठी शिकेकाईचा वापर करत होते.

  January 7, 2025


साहित्य - ललित

एकला चालो रे!

Category:

 

एक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता.

  January 5, 2025


लेखसंग्रह

मुंगीताई कुठे चालली ?

Category:

 

मुंगी हा असा प्राणी आहे जो जगभरात सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका आणि काही मोजक्या बर्फाळ प्रदेशाला सोडून पृथ्वीवर सर्वत्र मिळणारा जीव म्हणजे मुंगी.

  January 5, 2025


लेखसंग्रह

सेरेंगेटी जंगलाच्या बादशहाला मानाचा कुर्निसात!

Category:

 

‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई  मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल. 

  January 4, 2025


लेखसंग्रह

सेरेंगेटी जंगलाच्या बादशहाला मानाचा कुर्निसात!

Category:

 

‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई  मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल. 

  January 4, 2025