नंदराज जटयात्रा – भाग 2
Category:
साहित्य - ललित
August 1, 2022
Category:
साहित्य - ललित
August 1, 2022
Category:
लेखसंग्रहप्रसन्नवदन, रसाळ, ओघवती वाणी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असूनही सहजसोप्या शैलीत अध्यात्म, साहित्य ह्या विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचने, व्याख्याने आणि हिंदी-उर्दूतून सूफीझम ह्यावर देशात-परदेशात विवेचन आणि भावगर्भ निवेदन करणाऱ्या म्हणून ख्याती.
August 1, 2022
Category:
साहित्य - ललितसहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा.
August 1, 2022
Category:
साहित्य - ललित
August 1, 2022
Category:
लेखसंग्रहआपल्या भोवती जी ‘हवा ‘ आहे ती अनेक वायूंचे मिश्रण असते हे त्याने सर्वात प्रथम मांडल होत . त्यानं त्यासाठी खास ‘गॅस’ हे नाव वायूला सुचवलं होतं. त्यातही त्याने पुढे बरं संशोधन केलं होतं.हेल्मोटरच्या या संशोधन जीवनात त्याने जी बायोकेमिस्ट्रीची सुरुवात केली होती. ती नंतरच्या काळात अनेकांनी पुढे नेली. ती आजही पुढे सुरू आहे !
August 1, 2022
Category:
लेखसंग्रह
August 1, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
August 1, 2022
Category:
साहित्य - ललितदैनिक रोजची पहाट’चे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट बरोबर दहा वाजता ‘सफर सम्राट’ म्हणजे ज्याला आपण प्रचलित मराठीत ‘किंग ऑफ सफारी म्हणतो, त्या राघोभरारींच्या सोनेरी सफरच्या कार्यालयात म्हणजे ज्याला प्रचलित मराठीत ‘ट्रॅव्हल एजन्सी’ म्हणतो तिथे पोचले. दैनिक ‘रोजची पहाट’च्या पर्यटन विशेषांकासाठी त्यांची मुलाखत घ्यायला. मुलाखतीची वेळ सकाळी सव्वादहाची होती आणि राघोभरारी हे वेळेच्या बाबतीत फार आग्रही असतात असं संपादकांनी काकांना बजावलं होतं. शिवाय सोनेरी सफरने दोन पानी ‘संपूर्ण पानभर’ म्हणजे प्रचलित मराठीत ज्याला आपण ‘फुल पेज’ म्हणतो तशी जाहिरात दिली होती याची जाण ठेवा असा सल्लाही दिला होता. तर काकांनी सोनेरी सफरच्या कार्यालयात बरोबर दहा वाजता येण्याचं प्रयोजन काय यासाठी एवढी प्रस्तावना पुरे आहे.
July 31, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2022
Category:
लेखसंग्रह
July 31, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti