नैराश्य
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2022
Category:
साहित्य - ललितज्याला पुढे काय घडणार आहे (विचारमंथनाच्या तर्कबुद्धीच्या आधारावर, ज्योतिषाच्या आधारवर नव्हे ) हे समजते त्याला द्रष्टा म्हटले जाते. सावरकरसुद्धा असेच द्रष्टे होते. तीस चाळीस वर्षानंतर काय घडू शकेल हे सावरकर अचूक सांगू शकत होते.
October 16, 2022
Category:
साहित्य - ललितरेवा रिमोट कंट्रोलची मोठी गाडी घेऊन इकडे तिकडे बागडत होती . खुश होती . साडेचार वर्षाची चिमुरडी . सुप्रिया सारखा सावळा सतेज रंग , नाजुक जिवणी , टप्पोरे डोळे , अतिशय गोड परी दिसत होती . ‘ मम्मा , मम्मा ‘ अशा तिच्या हाका चालू होत्या . छोटा गोरा गोरा पार्थ गाडी बरोबर धावत होता . सीमा समोर बसून त्यांची गंमत बघत होती.
October 16, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2022
Category:
लेखसंग्रहहृदयाच्या ठोक्यांची गती नियमीत करणे हे पेसमेकरचे कार्य असते. आधुनिक पेसमेकरचे बाहेरुन प्रोग्रॅमिंग करता येते. अशा काही यंत्रांमध्ये पेसमेकर व डिफायब्रिलेटर यांचा समन्वय असतो. हृदयाच्या खालच्या चेंबरचे कार्य सुधारण्यासाठी जास्त इलेक्ट्रोडच्या पेसमेकरचा वापर केला जातो.
October 16, 2022
Category:
लेखसंग्रह
October 16, 2022
Category:
लेखसंग्रहलाय डिटेक्टर हे असत्यशोधक यंत्र असते. जेव्हा एखादा माणूस खोटे बोलत असतो, तेव्हा त्याचे हृदय धडधडते किंवा त्याला श्वास लागतो. हे सगळे नकळत घडत जाते. शरीरातील हे बदल यंत्राच्या मदतीने टिपले जातात व त्यातून ती व्यक्ती खोटे बोलत आहे हे समजते. या यंत्राला पॉलीग्राफ असेही म्हटले जाते.
October 16, 2022
Category:
लेखसंग्रहकाही चित्रपट यशासाठी, प्रसिद्धीसाठी, गल्ल्यासाठी नसतात पण तरीही ते रेंगाळत राहतात. “किनारा” (१९७७) दस्तुरखुद्द जितेंद्र/हेमा/धमेंद्र यांच्या आज खिजगणतीत असेल का, प्रश्न आहे. बाकीचे सहकलाकार- लागू, केश्तो, दीना पाठक, ओम शिवपुरी काळाच्या पडद्याआड गेलेत. यंदा लता (६ फेब्रुवारी) आणि पाठोपाठ भूपेंद्र (१८ जुलै – गंमत म्हणजे या सव्यसाची गायकाचा जन्म ६ फेब्रुवारीचा) काळाच्या प्रवाहात विलीन झाले. आम्ही मात्र “किनाऱ्यावर” थबकलोय- “मिलेगा किनारा यहीं ” असं स्वतःला बजावत !
October 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti