लेखसंग्रह

स्वातंत्र्यसंग्राम : कोकणातील क्रांतिकारक

Category:

 

मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी लिहिताना जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत आठवतात. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, बाजीराव पेशवे, नाना फडणीस, कान्होजी आंग्रे, धोंडो केशव कर्वे, पां. बा. काणे, गो. कृ. गोखले किती थोरामोठ्यांनी कोकणात जन्म घेतलाय म्हणून सांगावे?

  November 25, 2022


लेखसंग्रह

अभ्यासिका

Category:

 

साठ वर्षांपूर्वी खेड्यात वीज पोहोचलेली नव्हती. त्यावेळी मुलांना दिवसा झाडाखाली तर रात्री घरात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा. असा अभ्यास करुन शाळेमध्येच नव्हे तर तालुक्यात पहिल्या क्रमांकाने पास होऊन जीवनात यशस्वी झालेले प्राचार्य वसंत वाघ (फर्ग्युसन काॅलेज) सरांसारखी माणसं आजही आपल्यात आहेत.

  November 25, 2022


लेखसंग्रह

क्रिप्टोकरन्सी आणि बरेच काही…

Category:

 

क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल किंवा आभासी चलन आहे जी देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. हे वास्तविक-जागतिक चलनासारखेच आहे, त्याशिवाय त्याचे कोणतेही भौतिक स्वरूप नाही आणि ते कार्य करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरते.

  November 24, 2022


लेखसंग्रह

निव्वळ आभार प्रदर्शन नव्हे तर हेतुपुरस्सर कृतज्ञता !

Category:

 

हेतुपुरस्सर कृतज्ञता व्यक्त करणे सोप्पे असते. दिवसातून काही वेळा क्षणिक विसावा घ्यावा, मनात आणि मनाबाहेर काय अनुभव येताहेत आजमावून बघावे आणि नक्की कशाबद्दल कृतज्ञ आहोत याचा मागोवा घ्यावा. रोज याचा सराव केला तर त्यामधून काही फायदे अनुभवाला यायला सुरुवात होते-

  November 24, 2022


साहित्य - ललित

वरची ब

Category:

 

गावातले आमचे जुने कौलारू घर दोन माळ्याचे आहे. आमच्या त्या घरात माझ्या दोन काकांचे आणि आमचे असे तीन कुटुंब एकत्र राहायचे. शेतावरच्या घरात मोठा काका तर गावात अजुन एका घरात आणखीन एका काकाचे कुटुंब. आम्ही ज्या घरात राहायचो त्या घराच्या तळमजल्यावर आम्ही आणि दोन नंबर काकाचे कुटुंब तर वरच्या माळ्यावर तीन नंबर काकाचे कुटुंब.

  November 24, 2022


लेखसंग्रह

एक ‘राजा’ प्रजेचा…

Category:

 

दादासाहेब फाळकेंचा पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा १९१३ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली. तेव्हा मूकपट पडद्यावर चालू असताना तबला पेटी वाजवून काहीजण संगीताची साथ देत असत.

  November 24, 2022