वूड, प्लायवूड या लाकडांच्या प्रकारात काय फरक असतो?
Category:
लेखसंग्रहलाकूड हे कपाटे, दरवाजे, पार्टिशन व इतर फर्निचर यासाठी वापरतात.
January 2, 2023
Category:
लेखसंग्रहलाकूड हे कपाटे, दरवाजे, पार्टिशन व इतर फर्निचर यासाठी वापरतात.
January 2, 2023
Category:
लेखसंग्रहदैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. मूल्यमापन हे पैशाचे महत्त्वाचे कार्य आहे. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो.
January 2, 2023
Category:
लेखसंग्रहलाकूड निरनिराळ्या प्रकारचे असते. सागवान, ओक, आंबा, साल, देवदार आदी झाडांपासून मिळणाऱ्या लाकडात विविध गुणधर्म असतात. सागाचे लाकूड सगळ्यात मजबूत तर देवदारचे लाकूड सगळ्यात कमजोर असते. त्यामुळे ते पॅकिंगच्या खोक्यासाठी वापरतात. साहजिकच त्यांच्या किमतीही कमी जास्त असतात. म्हणून प्लायवूड बनविण्यासाठी कमी किमतीच्या लाकडाचा भुसा वापरतात, पण तो हवा आणि बाष्पामुळे लवकर खराब होऊ नये म्हणून त्यावर टिकाऊ सागापासून बनविलेले ०.२५ मिमीसारखे अत्यंत पातळ पापुद्रे ऊर्फ प्लाय फेव्हिकॉलने चिकटवले जातात.
January 1, 2023
Category:
लेखसंग्रहबिकमनचा जन्म पॅरिस येथे ७ जानेवारी १९११ रोजी झाला.लहानपणी त्यांचे कुटुंब लंडन येथे स्थायिक झाले. शाळेत शिकत असताना तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन वर प्रभुत्व होते. इंग्लंड मध्ये शिक्षण झाल्यावर तिला स्विस स्कूल मध्ये धाडण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिला वुमन एअर फोर्स मध्ये पाठवण्यात आले.तिला तेथे रेडियो ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्यात आले.कारण तिचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व होते. बिकमन १५ फेब्रुवारी १९४३ रोजी एसओई मध्ये भारती झाली.तिने सार्जंट जाप बिकमनशी १९४३ मध्ये लग्न केले. त्याच्याशी तिची प्रशिक्षणाच्या वेळी ओळख झाली.
January 1, 2023
Category:
लेखसंग्रहआतापर्यंत आपण पैसा, पैसा आणि पैसा हाच आपला सखा, मित्र, गणगोत समजत होतो. त्याऐवजी सखा भगवंत झाल्याने उद्वेग, चिंता, काळजी नष्ट होऊन त्याऐवजी आता मानसिक समाधानाची प्राप्ती आपल्याला होते आहे. त्यामुळे सर्व प्रापंचिक, भौतिक वस्तुंवरील आपली आसक्ती सहजपणे कमी होते आहे. हे आत्मपरीक्षण, त्यातून प्राप्त झालेली अनुभूती हीच आपल्याला जीवनाचे अंतिम प्राप्तव्य म्हणजे कृतकृत्यतेकडे घेऊन जाईल.
January 1, 2023
Category:
लेखसंग्रहआजच्या तरुणाईला खरं वेड लावलय ते मोबाईल आणि इंटरनेट यांनी. प्रत्येक गोष्टीत मदत हवी ती गुगलची. ( खरंतर सर्च इंजिन म्हणायला हवं पण आपण सर्रास गुगलच म्हणतो, असो.) पण नेमकं काय शोधायचं या सर्च इंजिनवर (किंवा गुगलवर म्हणा )? आजच्या तरुणाई कडून नक्की शिकण्यासारखी एक गोष्ट ती म्हणजे कितीही इंटरनेटवरून माहिती शोधली, बुकिंग केलं तरी ते प्रत्येक गोष्टीचा रिव्हवू त्याला मिळालेले रेटिंग यावरून निर्णय घेते. अर्थात ते तंतोतंत खरं असतं असं काही नाही.
December 31, 2022
Category:
लेखसंग्रहअंतराळ पर्यटन म्हणजे गंमत म्हणून अंतराळ प्रवास. ऑर्बिटल, सबोर्बिटल आणि चंद्र स्पेस टूरिझम यासह अंतराळ पर्यटनाचे बरेच प्रकार संशोधकांच्या आणि यात काम करणाऱ्या कंपन्यांच्या डोक्यात आहेत. गेल्या काही वर्षात अवकाशात एक चक्कर मारणे शक्य झाले आहे. एका रशियन अवकाश एजन्सीने हे शक्य केले आहे.
December 31, 2022
Category:
कथा साहित्य - ललितशाळा सोडून दोन वर्ष पूर्ण झाली होती मी आई समवेत दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जात होतो. त्यावेळी एक दिवसाला पगार मला 75 पैसे व आईला सव्वा रुपया मिळत असे. वडील दुखण्यामध्ये गेलेले त्यांच्या वजना बरोबर दवाखान्यात पैसा घातला. देव देव उतारे खेतारे केले पण शेवटपर्यंत वडील दुखण्यातून उठले नाहीत.
December 30, 2022
Category:
लेखसंग्रहरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य जनता मुंबईच्या चाकरमान्यावर अवलंबून असते. सुशिक्षिततेचे प्रमाण वाढल्याने या परिस्थितीत काही प्रमाणात फरक होताना दिसतो आहे. या सर्व परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी नुसती अपेक्षा न करता त्यासाठी झटून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे.
December 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti