जोडवी – भाग ३
Category:
कथा साहित्य - ललितCategory:
कथा साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितआये…वासुदेव आलाय गं…म्हणंत पळत पळत आंगणात गेलो.बाहेर झुंजूमुंजू झालं व्हतं.. आंगणातल्या नींबाच्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू व्हता..
Category:
लेखसंग्रहमेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने वर्ल्ड कप च्या अंतिम फेरीत धडक दिली. हा असा नेता आहे, ज्याने याआधी आयुष्यात सर्व काही जिंकले होते , स्वतःच्या देशासाठी जगज्जेतेपण सोडून.
Category:
लेखसंग्रहसाधारणत: सुट्ट्यांचे दिवस जवळ यायला लागले की टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या ऑफिसेसमध्ये गर्दी वाढू लागते. आणि अर्थातच सुनियोजित ट्रॅव्हल ऑपरेटरकडे आपला कल जातो.
Category:
लेखसंग्रहराजवाडे, किल्ले, गढ्या, गोदामे, बंधारे ही प्राचीन बांधकामे होत. ही सर्व बांधकामे दगडी होती. खडकाळ भागांत खडक सुरुंगाने फोडून त्याचे तीस सें.मी. ते एक मीटर आकाराचे दगड काढण्यात येत. छिन्नी हातोड्याने दगड घडवून त्यांचे घनाकृती किंवा लंबघनाकृती आकार करून ते एकावर एक रचून भिंती बांधण्यात येत असत.
Category:
लेखसंग्रहआवश्यक असेल तेवढेच जतन करायचे आणि हातातील अनावश्यक साठ्याचा त्याग करायचा. गरजा किमान करीत स्वतःला शक्य तितके छाटत जायचे. तरीही मस्त जगता येते,याची पूर्वी घेतलेली अनुभूती पुन्हा घ्यायची.
Category:
कथा साहित्य - ललितअटक स्त्रीला आपल्याला अटक झाल्याबद्दल सोयर सुतक काहीही नसे. आपण उघड्यावर पडलो नाही यावरच ती समाधानी. दिवसभरात जामिनावर कोणीतरी सोडवायला येइल याची तिला खात्री असायची.
त्यावेळी स्त्री अरोपींसाठी कुर्ला पोलिस ठाण्यात पोलिस कोठडी नव्हती.
Category:
लेखसंग्रहआजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते.
Category:
लेखसंग्रहआज ना उद्या महेंद्र पुन्हा कामावर रुजू होईल. मायलेक आनंदाने राहतील आणि त्या सर्व मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या, सेवाभावी संस्थांच्या सातबाऱ्यावर माणुसकीच्या या सत्कर्माची नोंद नक्कीच होईल…
Category:
लेखसंग्रहएका अभियांत्रिकी महाविद्यालयाची बातमी दिसली आणि एक फोटोही. तसे हे महाविद्यालय जुने, अर्थात फार बिनीचेही नाही पण वाचनात मात्र आहे. वेगवेगळ्या स्वयंघोषित सर्वेक्षणांमध्ये (ज्याच्या कुबड्या उच्च शिक्षणक्षेत्रातील महाविद्यालयांना आजकाल अपरिहार्य झाल्या आहेत) ते अधून-मधून झळकत असते आणि त्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर अपूर्वाईने टाकल्या जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti