लेखसंग्रह

बाजारहाट, मन भरून येणारी सैर

Category:

 

ही क्रिया मला फार आवडतेच, आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते. पूर्वी मला दादरच्या भाजीबाजारात किंवा फुलबाजारात फिरायला फार आवडायचं. हल्ली तिथे एक एक पाऊल उचलणं कठीण झालंय. असो, तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच सूचना सुध्दा अलवारपणे येत असतात,

  April 14, 2023


लेखसंग्रह

एक आठवण

Category:

 

डिसेंबर महिना संपत आला व थंडीची गार हवा शांत झोप लागते. मी बँकेच्या समोरच्या यादव यांच्या घरात भाड्याने रहात होतो.शेजारी गावित म्हणुन पंचायत समितीचे अकाउन्टट सहपरिवार रहात होते. हळूहळू ओळखी वाढून मी नव्या जागेत रुळत होतो.

  April 14, 2023


लेखसंग्रह

कोकणातील सागरी मासेमारी

Category:

 

महाराष्ट्र राज्याला विशेषतः कोकणामध्ये खारे, गोडे आणि निमखारे पाणी असे तिन्ही प्रकारचे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुयोग्य नियोजनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मत्स्य व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. कोकणामध्ये सागरी मासेमारी व्यवसायामुळे  आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोकणातील सागरी मासेमारी या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  April 14, 2023


लेखसंग्रह

घर्षणोपचार विशेष नियम

Category:

 

घर्षण किती वेळ करावे: सर्वांग घर्षणाची सुरुवात कराल तेव्हा पहिले आठ दिवस प्रत्येक अवयवाला दररोज पाच वेळा घर्षण करावे. नंतरच्या आठवड्यात प्रत्येक अवयवाला दररोज दहा वेळा घर्षण करावे. नंतर दर आठवड्यात घर्षणाची संख्या पाचाने वाढवावी. शेवटी पंचवीसपर्यंत आणावी. नंतर प्रत्येक अवयवाला दररोज पंचवीस वेळा घर्षण करावे.

  April 14, 2023


लेखसंग्रह

उगवत्या सूर्याचा नि भव्य मंदिरांचा देश – जपान

Category:

 

दि व्यत्वाचा वास जिथे जाणवतो, मन:शांतीची अनुभूती येते त्या वास्तूला प्रत्येक भाविकाच्या हृदयात एक अढळ स्थान असतं. मग भले तिथलं आराध्य दैव वेगळ्या धर्माचं, वेगळ्या पंथाचं असेल. ती कदाचित युरोपातील भव्य चर्च, सिनेगॉग असतील किंवा पूर्व आशियातील बौद्ध आणि हिंदूंची प्राचीन मंदिरं. जपानमधील पर्यटनात या मंदिरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं वास्तुशिल्प अतिशय कलात्मक असतं आणि परिसर तितकाच मनमोहक.

  April 13, 2023


लेखसंग्रह

इथून ‘दृष्ट’ काढिते, निमिष एक थांब तू…

Category:

 

कोणत्याही आईला आपलं मूल हे गोरं किंवा काळंबेद्रं असलं तरी ते सर्वांत प्रिय असतं. मग तो मुलगा असो वा मुलगी. खेड्यातील असो वा शहरातील. तिची मानसिकता एकच असते, आपल्या मुलाला कुणाच्याही वाईट ‘नजरे’ची दृष्ट लागू नये. दृष्ट लागणे, ही गोष्ट आजच्या पिढीला अंधश्रद्धा वाटू शकते.

  April 13, 2023


लेखसंग्रह

स्त्रियांमधील टक्कल

Category:

 

केस विंचरताना जेव्हा कंगव्यात भरभरून केसांचा गुंता येतो किंवा जमिनीवर असंख्य वाटणारे केस पडलेले दिसतात, हे दृष्य नकोसं वाटतं. सुंदर, दाट, केशसंभाराने सौंदर्य आणि | व्यक्तिमत्त्व खुलून. मात्र गळणारे केस केवळ सौंदर्यावरच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावरही घाला घालणारे ठरू शकतात आणि त्याचे सामाजिक परिणामही दिसून येऊ शकतात.

  April 13, 2023