ऑक्टोबर ०४ – ‘रंगीत’ बेसिल आणि बूम बूम १००
Category:
लेखसंग्रहपाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.
September 28, 2010