काश्मीर एक जाणीव – भाग तीन
Category:
लेखसंग्रह
May 2, 2023
Category:
लेखसंग्रह
May 2, 2023
Category:
लेखसंग्रहस्टेन म्हणजे डाग. ज्यावर डाग पडत नाहीत असे पोलाद म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याच्या न गंजण्याच्या गुणधर्मामुळे स्टेनलेस स्टीलचा रासायनिक उद्योग, समुद्रातील बांधकामे, पाण्यातील बांधकामे अशा बऱ्याच उद्योगांमध्ये मोठया प्रमाणावर वापर होतो. स्वयंपाकघरातसुद्धा स्टेनलेस स्टील वापरले जाते.
May 2, 2023
Category:
लेखसंग्रहमानवी जीवन म्हणजे एक कोडेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा थांग पत्ताच लागत नाही असे अनेकवेळा म्हटले जाते एव्हढेच नव्हे तर तशी प्रत्यक्ष प्रचिती देखील जीवन जगताना येते. मानवी मन हे गुणअवगुणांचा महासागर आहे. इथे चांगुलपणा आहे वाईटपणा देखील आहे.
May 2, 2023
Category:
लेखसंग्रहमी दी सांगली बँक लि. अंधेरी शाखेत टेलर ह्या पदावर कार्यरत होते. टेलरला पाच हजार रुपयेपर्यंतच ग्राहकाला पैसे देण्याची परवानगी होती. आमच्या बँकेत आणि प्रथम अंधेरी शाखेतच ही टेलर पद्धत सुरू झाली होती. मीही टेलरच्या पदावर नवीनच होते. त्यामुळे प्रिकॉशन म्हणून विड्रॉलचे, चेकचे आधी लेजर पोस्टिंग करून माझ्याकडे पेमेंटला येत असे.
May 2, 2023
Category:
लेखसंग्रहप्राणिमात्रांत सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य असल्याने त्याच्या हाडाची रचनाही अधिक प्रभावी झाली आहे. मनुष्याला जी अनेक सांध्याची साखळी लाभली आहे त्यामुळे तो निरनिराळ्या हालचाली सुलभरीत्या करू शकतो. बसणे, उठणे, धावणे, तसेच हातापायांनी उच्च प्रकारची कामे करू शकतो. अर्थात त्यांच्या मागे मेंदूची प्रेरणा, अक्कल आणि प्रभावी स्नायू यांची मदत आहेच.
May 2, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 1, 2023
Category:
लेखसंग्रहखिळे, कुंपणाच्या तारा, विजेचे खांब या सर्व नवीन वस्तू असताना चकाकतात, पण त्या कालांतराने निस्तेज होतात आणि त्यांवर एक लाल रंगाचा थर चढतो. हा थर म्हणजे लोखंडाचे ऑक्साईड असते.
May 1, 2023
Category:
लेखसंग्रहस्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी ही पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. तरीही असे आढळून आले आहे की, जगात आज अनेक लोक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.
May 1, 2023
Category:
लेखसंग्रहकाश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती .
April 30, 2023
Category:
लेखसंग्रहकाश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती .
April 30, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti