नशा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 24, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 24, 2012
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसरकारला या देशातील शेतकर्यांचे, गरिबांचे खरोखर हित साधायचे असेल, तर या लोकांकरिता सरकारी तिजोरीतून खर्च होणारा प्रत्येक रुपया या लोकांच्या दारापर्यंत कसा जाईल, याचा विचार करावा लागेल. त्यासाठी आधी सरकारने सगळ्या फुकटछाप योजना तातडीने बंद करायला हव्यात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती तरी व्हायला हवी किंवा एखादी क्रांती तरी!
April 23, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकानिसर्गावर प्रेम केले तर तो सर्व देतो, निसर्ग हा देवासमान मनाला पाहिजे.
April 22, 2012
Category:
लेखसंग्रहसध्या निसर्गाशी नाते तुटताना दिसते. आपण निसर्गाशी कसेही वागतो आणि नंतर त्याचे परिणाम भोगतो. हे आपल्याला हृतू बदलात दिसून येत कधी पाऊस जास्त पडतो, कधी उन्हाळा जास्त होतो तर कधी कडाक्याची थंडी पडते. हे टाळण्यासाठी त्याच्याशी सख्य करा, त्याला जगवा आणि स्वत:ही जगाला शिका.
April 17, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 17, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 16, 2012
Category:
लेखसंग्रहअलीकडील काळात कुटुंब नियोजन, दारुबंदी, निर्मलग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आणि मुली वाचवा अभियानातील संदेशही जनतेपर्यंत पोहचवला. त्यामुळे आजही हे आंबेडकरी जलशे समाज प्रबोधनात निश्चितच अग्रेसर आहेत यात दुमत नाही.
April 13, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 13, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 12, 2012
Category:
साहित्य - ललितसौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव शुर्पणखा
April 10, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti