खांदा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2012
Category:
लेखसंग्रहहनोई (उत्तर व्हिएतनाम) येथील ग्रंथालयात जी जुनी सयामी पोथी आहे तिच्यात श्री गणेशाच्या सहा रेखाकृती आहेत. त्यापैकी कासवावर उभी असलेली विघ्नेश्वर स्वरुपात श्रीगणेश मूर्तीचे दर्शन घडविले आहे.
July 3, 2012
Category:
साहित्य - ललितचिखलातले कमळ जव्हार ( ठाणे ) ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात Medical Superintendent म्हणून कार्यारात होतो. रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली की दोन दिवसापूर्वी ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता, ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती.
July 2, 2012
Category:
लेखसंग्रहमंत्रालयाला लागलेल्या आगीत सरकारची आपत्कालीन संरक्षण यंत्रणा भस्मसात झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्या यंत्रणेवर विसंबून राहावे, तीच आपत्तीची बळी ठरत असेल, तर मुळातच कुठेतरी भयंकर चूक होत असल्याचे मान्य करावे लागेल. हा संदर्भ केवळ मंत्रालयाच्या आगीपुरता मर्यादित नाही. या सरकारच्या धोरणाने संपूर्ण राज्य आणि त्यातही गरीब शेतकरी वर्ग अगदी नेमाने संकटाच्या आगीत होरपळत असतो. त्यातही विदर्भातील शेतकर्यांची दैना अधिकच अस्वस्थ करणारी आहे. सरकारने आपले अर्धे मंत्रालय नागपूरला हलविले, तर किमान या शेतकर्यांना हे सरकार आपल्यासाठी काही करू इच्छिते याचे समाधान तरी लाभेल.
July 2, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादरवर्षी आषाढी एकादशी येते आणि वारकरी नेहमीच पायी पंढरीची वारी करतात. त्या वारीत वयोवृद्ध, तरुण, स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, वारा/पाऊस याची तमा न बाळगता पायकरी पंढरीची वारी करत असतात. कित्येक दशके हे अव्याहत चालू आहे आणि चालू रहाणार. त्यांना कधी दम, कंटाळा किंवा थकवा जाणवत नाही. खरचं सगळ्या वारकर्यांना मनापासून नमस्कार आणि त्यांचे अभिनंदन…!!
June 30, 2012
Category:
लेखसंग्रहभारतीय संस्कृती खूप दूरवर पसरलेली आढळते. असे असताना आपल्या शेजारी असलेले राष्ट्र तिबेटात तिची पाळेमुळे न आढळणे अशक्यच. अशा आपल्या शेजारी असलेल्या तिबेट राष्ट्रात प्राचीन काळी वैदिक संस्कृती प्रचलित होती.
June 26, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआई विषयी व्यक्त केलेल्या भावना या कवितेत दिसून येतील. छंदबद्ध ओळी आणि आर्इविषयी मनात उमटलेल्या भावना कवितेच्या रुपाने कागदावर उमटले.
June 26, 2012
Category:
साहित्य - ललितसमस्त भौतिक पदार्थांना शुद्ध करने हा अग्नीचा स्वभावाच आहे.हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. आपण माझ्या सर्व जाणतात. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. – ‘आगीत फाईली जळाल्या, नेता-अधिकारी पापमुक्त जहाले’. ……
June 24, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकापाऊस
June 24, 2012
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
June 23, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti