नवमागासवर्गीयांचे अभिनंदन….
Category:
लेखसंग्रह
August 9, 2014
Category:
लेखसंग्रह
August 9, 2014
Category:
साहित्य - ललितकादंबरी हे एक न सुटणार कोडं असतं, अनेक जीव आपले जीवनपट उलगडून सांगत असतात ! प्रत्येकाच आयुष्य ही स्वत:च्या हाताने लिहिलेली आणि “त्याच्या” बहुतेक कसोट्यांवर उतरणारी सर्वात श्रेष्ठ आणि मस्त कादंबरी असते,
August 8, 2014
Category:
लेखसंग्रहध्वनी प्रदूषण हा जागतिक पातळीवरचा प्रश्न असून तो गंभीर बनत चालला आहे. सर्वच प्रकारची गर्दी असणाऱ्या मोठ्या महानगरांमध्ये या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. सतत मोठा आवाज कानावर आदळत असेल तर माणसाला बहिरेपणा किंवा बधीरपणा येतो. ध्वनी प्रदूषणामुळे हृदयरोग, ब्लडप्रेशर, अल्सर, कोलेस्टेरॉल, श्वसन आणि पचनाचे विकारही जडतात.
August 6, 2014
Category:
लेखसंग्रहपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा नुकताच पार पडलेला नेपाळ दौरा भारताच्या संरक्षण आणि आर्थिक हितसंबधांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. भारताची नेपाळविषयीची असंवेदनशीलता आणि नेपाळचा भारताविषयीचा वाढता संशय यामुळे उभय देशांमधील संबंधात गेल्या काही वर्षांपासून प्रगती दिसत नव्हती.
August 6, 2014
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनगेल्या काही दिवसांत आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीत आरक्षण मागितले आहे. त्याला आदिवासींनी विरोध केला आहे. वंजारी समाजानेही आरक्षणात तब्बल आठ टक्के वाढ मागितली आहे. म्हणजे सध्याचे दोन मिळवता दहा टक्के आरक्षण त्यांना हवे आहे. नाभिक समाजानेही जळगावात सर्वसमावेश प्रमुख समिती स्थापून अनुसूचित जाती- जमातीत आरक्षण मागितले आहे. या समाजांची आरक्षणाची मागणी वरवर बघता योग्यही आहे.
August 4, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबागेतील तारका-
August 4, 2014
Category:
लेखसंग्रहहिवाळ्यापूर्वीच भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या इराद्याने २,०००-२,५०० अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल के.एच सिंग यांनी नाग्रोटा येथे २६ जुलैला केला.पाकमध्ये, ३०-३५ छुप्या अतिरेकी-प्रशिक्षण-केंद्रांतून प्रशिक्षण देणे सुरूच आहे.
August 1, 2014
Category:
साहित्य - ललितम्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान न!. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न म्हणत मोबाइल आवाज वाढवायचा. कधी फुलांना गाणे ऐकवायचा, कधी गोष्टी सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.
July 31, 2014
Category:
लेखसंग्रहदेशात दररोज कुठेना कुठेतरी आग लागल्याचे वृत्तपत्रातून वाचण्यास मिळते. आगीमुळे बर्याचदा वित्तहानी होते पण काही जवान आणि नागरिक आगीत भाजल्यामुळे दगावतात. आग लहान असो की मोठी ती विझविण्याची जबाबदारी अग्निशमन दलातील जवान सुरळीत रित्या पार पाडतात.
July 29, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाडॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड……
July 29, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti