माझी सायकल रामप्यारी
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमी शाळेत असताना परभणीत ८०%प्रतिशत मध्यमवर्गीयांकडे दळणवळणासाठी सायकल हेच एकमेव वाहन वापरले जात होते. परभणीत त्यावेळी रस्त्यावर प्रदुषण नव्हते मोकळा श्वास घेता येत असे.
June 6, 2023

लेखसंग्रहभरपूर कॅलरीजच्या जोडीला या पदार्थांमध्ये जास्त फास् प्रमाणात मीठ वापरले जाते. पदार्थ जास्त काळ टिकविण्यासाठी कृत्रिम असे प्रीझरवेटिव वापरले जातात. हे पदार्थ आकर्षक दिसावेत व चवीला चांगले लागावेत म्हणून त्यात कृत्रिम रंग व फ्लेवर वापरले जातात. जास्तीचे मीठ, रंग, फ्लेवर, प्रीझरवेटिव हे आपल्या शरीरासाठी योग्य नव्हे.
June 6, 2023
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहखरंतर लहानपणीच्या खूपशा आठवणी प्रत्येकाला आयुष्यभर पुरतात . त्यात कसा आनंद घ्यायचा ? किंवा त्यातून काय शिकायचे ? हे प्रत्येकाच्या आपापल्या स्वभावावर अवलंबून असते .खूप साऱ्या खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानता येतो .म्हणजे तुम्ही म्हणाल, ‘ हे अल्पसंतुष्ट आहेत काय ? आपल्याला आवडत नाही .
June 5, 2023
Category:
लेखसंग्रहअमेरिकेत शहराशहरात सरकारी आणि स्वतंत्ररित्या चालवलेल्या शाळा असतात. स्वतंत्रपणे चालवलेल्या शाळांमध्ये फी अधिक असते. तुलनेने सरकारी शाळांमध्ये कमी. श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये घालतात.
June 5, 2023
Category:
लेखसंग्रहविनायकानं स्वतःच्या मनाला बजावलं आणि पाठून ढकललं गेल्यानं जाणारा तोल सावरला आणि प्राणांतिक यातना हसत सहन करत कसाबसा बोटीतून होडक्यात आणि होडक्यातून हिंदुस्थानच्या दक्षिण भूमीवर उतरला .
कसंबसं स्वतःला सावरत ,खाली वाकून हिंदुस्थानच्या भूमीवरची माती भाळावर लावली .

लेखसंग्रहज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात.
June 5, 2023
Category:
लेखसंग्रहवॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे.
June 5, 2023
Category:
लेखसंग्रहकालच्या रविवारीच गोष्ट आहे. शनिवारी माझ्या एका मित्राने अचानक आॅफिसवर येऊन माझ्याबरोबर पार्टी करण्याचा बेत बोलून दाखवला.
June 4, 2023
Category:
लेखसंग्रहरोग्यावर उपचार म्हणजे संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य साधणे अशी डॉ. हनेमन यांची मनोधारणा होती. याच सुमारास ‘कुलन’ नावाच्या शास्त्रज्ञाने सिंकोना बार्क या वनस्पतीमध्ये काही ठराविक रोग बरे करण्याचे सामर्थ्य असल्याचे सिद्ध दलदलीच्या जागी उगवणाऱ्या केले. सिंकोना या वनस्पतीच्या सेवनाने स्वतःमध्ये झालेले बदल व वयोमानानुसार होत असलेले बदल सारखेच असल्याचे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले.
June 4, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti